रेल्वे स्टेशन-मुडेश्वर मैदानपर्यंतचा रस्ता चौपदरी होणार

अर्थसंकल्पात साडेसहा कोटींची तरतूद रस्त्याचे डांबरीकरण मजबुतीकरणासह अन्य कामे देखील होणार शहरातील राष्ट्रीय महामार्ग ते रेल्वेस्टेशनपर्यंतचा रस्ता चौपदरी केला आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात साडेसहा कोटींची तरतूद केली आहे. येत्या पावसाळ्यानंतर या रस्त्याचे काम सुरू होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी…

दिगवळे येथे हळदीची सामूहिक शेती करणार

विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे देखील वाटप दिगवळे रांजणवाडी येथे सेलम जातीची हळद 20 जणांचा गट करून सामूहिक शेती करण्याचा निर्धार श्री येरम व ब्रिगेडयर श्री.सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. त्यावेळी अहिल्याबाई होळकर पुरस्कार मिळालेल्या सौ.केरे यांचा सत्कार श्री. ब्रिगेडीयर…

सावंतवाडी तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नवीन कार्यकारणी जाहीर

सावंतवाडी सावंतवाडी येथील तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपतालुकाप्रमुख पदी संदीप पांढरे,युवासेना विभाग प्रमुख पदी रोहन मल्हार, निरवडे शिवसेना शाखाप्रमुख संदीप बाईत,युवासेना शाखाप्रमुख म्हणून मधुकर भाईडकर यांची निवड जिल्हाप्रमुख संजय पडते व तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी जाहीर केली.सावंतवाडी तालुक्यात…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झालेले श्री डुमिंग डिसोजा यांचा करण्यात आला सत्कार

सावंतवाडी सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झालेले श्री डुमिंग डिसोजा यांचा जाहीर सत्कार करण्यात आला .पोलीस खात्यामध्ये तब्बल 36 वर्षे सेवा बजावणारे पोलीस कॉन्स्टेबल पासून खात्यात सेवेची सुरुवात करून पोलीस हेड कॉन्स्टेबल नंतर ए.…

कळसुली आरोग्य केंद्राची दैनावस्था दूर करा!

कळसुली ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यां कडे मागणी तालुक्यातील कळसुली गावात असलेल्या आणि आजूबाजूच्या गावांना जीवनसंजीवनी ठरणाऱ्या कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्राची दैनावस्था आणि समस्यांमध्ये वारंवार वाढ होत चालली आहे. अनेक वेळा आंदोलने उपोषणे होऊन देखील कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दैनावस्था व वाढत्या समस्यांचा…

सावली जनसेवा शिक्षण संस्थेतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य सावली जनसेवा शिक्षण संस्था वरवडे तर्फे आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवस निमित्त शालेय वस्तू, वही, कंपास बॉक्स, व खाऊ वरवडे गावातील शाळांमध्ये वाटप करण्यात आले. त्यावेळी प्रज्ञा ढवण, जिल्हा बॅक संचालिका, सदानंद चव्हाण, संतोष…

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त जिजाऊ संस्थेच्या वतीने सिंधुदुर्गात २ लाख वह्यांच्या वाटपचा शुभारंभ

माझी जि प अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या हस्ते वाटप जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी शाळा सुरु होत असताना ठाणे , पालघर जिल्ह्यातील तसेच कोकण भागांत असलेल्या सर्व जिल्हा परिषदेच्या शाळेत एकूण २५ लाख वह्यांचे वाटप केले जाते .…

माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत, संजना सावंत यांच्या वतीने मोफत शिलाई मशीनचे वाटप

आमदार नितेश राणेंच्या वाढदिवसाचे औचित्य कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने माजी जि.प.अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत यांच्यावतीने स्वखर्चाने एकुलता एक मुलगा अपंग असलेल्या वयोवृध्द रत्नप्रभा अभिमन्यू सावंत यांना उदरनिर्वाह करण्यासाठी शिलाई मशीन देण्यात आली.आज कनेडी…

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर

रक्तदात्यांसाठी खास लकी ड्रॉ व्दारे बक्षिसे दिली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची आगळी – वेगळी संकल्पना आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली शहर भाजपच्यावतीने लक्ष्मीविष्णू हॉल कणकवली येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या…

error: Content is protected !!