मुंबईत पदपथावर बेघर व वंचिततेचे जीवन जगणाऱ्या बांधवांची कोंकण गोव्यात जीवन सहल

मुंबईतील बेघर बांधवांचे संविता आश्रमात उत्स्फूर्त स्वागत. दारिद्रयाच्या कारणाने मुंबईतील पदपथावर हजारो देश बांधव त्यांच्या कुटुंबासह वर्षानुवर्षे बेघर आणि वंचिततेचे जीवन जगत आहेत. या बांधवांना माणूस म्हणून सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी संदिप परब यांच्या जीवन आनंद संस्थेचे कार्यकर्ते आश्रम,…







