वारगाव येथे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा प्रचार सुरु..

महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराला वारगाव मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराला वारगाव येथे सुरुवात झाली असून भाजपा वारगाव विभागाच्या वतीने वार गावमध्ये महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे…








