एलएलबी परीक्षेत कणकवलीच्या मैथिली बगळे हिचे यश

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केला मैथिली बगळे हिचा सत्कार कणकवली कनकनगर येथे राहणारी, कणकवलीची सुकन्या मैथिली निकिता निळकंठ बगळे हिने कोल्हापूर येथील शहाजी लॉ कॉलेज येथून विधीतज्ञ अर्थात ॲडव्होकेट ही पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत…








