युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ दिंडोशी विधानसभेत मशाल रॅली

युवासेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासह जिल्ह्यातील युवासेना पदाधिकारी रॅलीत दाखल उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संचाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडी चे अधिकृत उमेदवार अमोल गजानन कीर्तिकर यांच्या दिंडोशी विधानसभा मतदार संघातील मशाल रॅलीत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक…

कलमठ बिडयेवाडी येथील बांधकाम व्यावसायिक उदय नाडकर्णी यांना मातृशोक

कलमठ बिडयेवाडी येथील सावित्री महादेव नाडकर्णी (वय ९३) यांचे रविवारी सायंकाळी ७.४५ वाजता राहत्या घरी निधन झाले.बांधकाम व्यावसायिक उदय नाडकर्णी यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा,बहिणी,चार मुली,सून,नातवडे असा परिवार आहे.त्यांच्या मृतदेहावर सोमवारी बिडयेवाडी येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात…

महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारासाठी आमदार वैभव नाईक मैदानात

संजय पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आमदार वैभव नाईक यांनी केले आवाहन उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदार संघाचे शिवसेना, महाविकास आघाडी चे लोकसभेचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ भांडुप येथे भव्य प्रचार रॅली व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे…

कणकवलीत संजीवनी हॉस्पिटल मध्ये आरोग्य तपासणी शिबिर

विविध शिबिरांचा लाभ घेण्याचे करण्यात आले आहे आवाहन कणकवली मध्ये सोमवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, संजीवनी हॉस्पिटल, कणकवली, व अथायु मल्टि-स्पेशालिटी हॉस्पीटल, कोल्हापूर आयोजित मोफत हृदयविकार, हाडाचे विकार, गुडघे लिगामेंट, कॅन्सर विकार, किडणी विकार, मुतखडा व प्रोस्टेट तपासणी व ऑपरेशन…

…..मुलीच्या लग्नातील आहेराची सर्व रक्कम मंदिराला दान

खारेपाटण मधील अनंत चव्हाण यांचा अनुकरणीय उपक्रम खारेपाटण येथील रहिवासी अनंत भिकाजी चव्हाण यांनी श्रध्देने व सामाजिक बांधिलकी जपत आपल्या मुलीच्या लग्नात आलेली आहेराची सर्व रक्कम ही आदिष्ठी मंदिराला दान केली.खारेपाटण येथील नाभिक बंधू अनंत भिकाजी चव्हाण हे पिढीजात असलेला…

सिंधुगर्जना चषक २०२४ चा मानकरी ठरला रामेश्वर सुपरस्ट्रायकर्स संघ

उपविजेता गुरुकृपा ग्लेडिएटर्स संघ एन बी एस चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सिंधुगर्जना ढोलताशा पथक आयोजित सिंधुगर्जना चषक २०२४ या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कणकवली येथे करण्यात आले होते या स्पर्धेत सहा संघानी सहभाग घेतला होता. कृष्णराज सातवसे यांच्या रामेश्वर सुपरस्ट्रायकर्स संघाने नेहा…

मसुरे गडघेरावाडी दत्तमंदिरचा १४ व १५ मे रोजी वर्धापनदिन 
  मसुरे प्रतिनिधी

  मसुरे गडघेरावाडी येथील श्री दत्त मंदिराचा ११ वा वर्धापनदिन सोहळा  १४ व १५ मे  रोजी संपन्न होत आहे. या निमित्त
१४ मे २०२४
सकाळी ९.०० वा. श्री दत्ताभिषेक, सकाळी
११.०० वा. आरती व तीर्थप्रसाद, दुपारी
१.०० वा. महाप्रसाद,
सायंकाळी ७.०० वा.
आरती व तीर्थप्रसाद, रात्री १०.०० वा. रेकॉर्ड डान्स.
१५ मे रोजी सकाळी
९.०० वा.  श्री सत्यनारायणाची महापूजा, सकाळी
११.०० वा.आरती व तीर्थप्रसाद, दुपारी
१.०० वा. महाप्रसाद
सायंकाळी ७.०० वा.
आरती व तीर्थप्रसाद
रात्री ९.३० वा. २०-२०डबलबारी भजनाचा  जंगी सामना
बुवा- श्री. विजय उर्फ गुंडू सावंत (श्री हनुमान प्रसादिक भजन मंडळ वर्दे, कुडाळ) विरुद्ध
बुवा- श्री. संतोष जोईल
(श्री भूतेश्वर प्रसादिक भजन मंडळ खुडी, देवगड) या दोन भजनी बुवांमध्ये होणार आहे. उपस्थितीचे आवाहन
श्री दत्तमंदिर मसुरे गडघेरा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

शामसुंदर घाडी यांचे निधन

किंजवडे वरची घाडीवाडी येथील आंबा बागायतदार शामसुंदर सोमाशेठ घाडी वय (59 ) यांचे दिनांक शुक्रवारी सायंकाळी आकस्मिक निधन झाले. ते मनमिळाऊ होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, मुलगा, मुलगी , पत्नी, भाऊ, भावजय, चुलते, बहिणी असा परिवार आहे . आंबा बागायतदार भाई…

गौरी बांदेकर रिल्स ग्रुप राज्यात प्रथम

बांदा(प्रतिनिधी)
कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे शहर , संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक आयोजित ,चला मराठी बोलूया या विषयावरील  रिल्स स्पर्धेमध्ये बांदा येथील गौरी बांदेकर रिल्स ग्रुपने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला.
या रील्स मध्ये गौरी बांदेकर ,अवंती पंडित ,भारती परब ,गजेंद्र कोठावळे, अंकिता पवार यांनी अभिनय साकारला आहे. यामध्ये दिग्दर्शन, संकल्पना, संवाद, एडिटिंग या सर्व बाजू गौरी  बांदेकर यांनी सांभाळल्या आहेत. यापूर्वीही गौरी बांदेकर रील्स ग्रुपने विविध राज्यस्तरीय रिल्स स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. या  रिल्स ग्रुप मधील प्रत्येक कलाकार हा गायन,अभिनय  क्षेत्रात सक्रिय आहे.
या यशाबद्दल या ग्रुपवर विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दिवंगत आदरणीय मदन राजाराम बागवे उर्फ बापू यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन मसुरे(प्रतिनिधि) मसुरा एज्युकेशन सोसायटीचे माजी चिटणीस दिवंगत बापूंनी चार दशकांहून जास्त काळ चिटणीस पदाची धूरा संभाळून संस्थेची शुन्यातून उभारणी त्यांनी केली होती त्याची आठवण पुढील अनेक पिढ्यांपर्यंत लोकांच्या स्मरणात…

error: Content is protected !!