एसआरएम कॉलेज मध्ये ‘भाज्या व फळे सजावट स्पर्धा’

रानफुले छायाचित्र प्रदर्शनाचेही आयोजन क. म. शि. प्र. मंडळाचे संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथील महिला विकास कक्षाच्या वतीने दि.२३ जुलै रोजी ‘भाज्या व फळे सजावट स्पर्धा’ तसेच ‘रानफुले छायाचित्र प्रदर्शनाचे’ आयोजन करण्यात आले. या दोन्ही उपक्रमांना महाविद्यालयातील विद्यार्थी व…








