बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन इमारतीवर सोलर पॅनल बसवल्याने मिळाली वीज बिल मुक्ती

पत्रकार भवनात सोलर पॅनल, टावर एसी, कॅन्टीग बांधकामासाठी ४७ लाखांचा निधी ; जिल्हा पत्रकार संघाच्या पाठपुराव्याला यश ओरोस सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या बाळशास्त्री जांभेकर स्मारक इमारतीच्या छतावर पर्यावरण पूरक सोलर पॅनल बसविण्यात आले आहे.त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून २० लाख…

नांदगाव शाखा कार्यालय अंतर्गत महावितरणकडून अद्यावतीकरणाची कामे लागली मार्गी

कनिष्ठ अभियंता पी. एस. पंडीत यांच्या पाठपुराव्याला आले यश ; ग्राहकांच्या समस्या सोडवितानाच मान्सुनची तयारी पुर्ण कणकवली तालुक्यातील महावितरण कंपनीच्या नांदगाव शाखा कार्यालयाच्या अंतर्गत येणा-या गावांमध्ये वीज समस्या सोडविण्यासाठी विशेष कामगिरी बजावण्यात आली आहे. त्यामध्ये असलदे उगवतीवाडी ,दिवानसानेवाडी , नांदगाव…

व्हिडिओ गेम धारकां कडून 15 लाखाच्या खंडणीची मागणी

व्हायरल ऑडिओ क्लिप नुसार गुन्हा दाखल करा माजी आमदार परशुराम उपरकर यांची पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून व्हिडिओ गेम परवाना खेळाअंतर्गत घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व व्हिडिओ गेमच्या ठिकाणी जुगार किंवा परवान्याच्या नियमात नसलेले जुगारचे गेम व्हिडिओ गेमच्या नावाखाली…

तृतीयपंथीच्या वेशात शहरात फिरणारे ३ तरुण सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात

कारवाईची नागरिकांकडून मागणी सावंतवाडी, सावंतवाडी शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून स्त्रीवेशात दहशत माजविणाऱ्या तिघांना पोलिसांनी सोमवारी सायंकाळी ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा सुरू होती. सदरचे दहशत माजविणारे तिघे बुलढाणा येथील असून ते सध्या कुडाळ रेल्वेस्थानक’ परिसरात राहत…

उभादांडा-नवाबाग येथील तरुणाची आत्महत्या

वेंगुर्ले, भादांडा-नवाबाग येथील आनंद अरुण मोरजे (३५) या तरुणाने सोमवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत वेंगुर्ले पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. उभादांडा- नवाबाग येथील आनंद अरुण मोरजे याने सोमवारी दुपारी आपल्या राहात्या घराच्या खोलीत दुपारी ३ ते ३.३०…

वीज समस्या सोडविण्यासाठी माणगाव खोऱ्यातील सरपंच व ग्रामस्थांनी अधिक्षक अभियंत्यांना घातला घेराव

आ. वैभव नाईक यांनी उपस्थित राहून कुडाळमधील वीज समस्या तात्काळ सोडविण्याच्या दिल्या स्पष्ट सूचना मुख्य अभियंता परेश भागवत यांच्याशी फोनवर चर्चा करत “ठेकेदार गॅंग” उपलब्ध करण्याची केली मागणी कुडाळ प्रतिनिधी

साने गुरुजी स्मृतिदिनाच्या निमित्ताने परिसंवादाचे आयोजन

सहभागी होण्याचे गोपुरी आश्रमाचे आवाहन गोपुरी आश्रम,वागदे, कणकवली च्या वतीने सानेगुरुजी १२५ अभियान चे आयोजन मंगळवार- सानेगुरुजी स्मृतिदिनी दिनांक ११ जून.२०२४ रोजी सायंकाळी ४.०० वाजता मुळ गोपुरी आश्रम येथे करण्यात आले आहे.सानेगुरुजींच्या १२५ व्या जयंती शताब्दी वर्ष निमित्ताने त्यांनी दिलेल्या…

विजेच्या लपंडावाने त्रस्त झालेल्या आचरा ग्रामस्थांची वीज वितरणला धडक

चार दिवसात समस्यांचे निराकरण न झाल्यास आंदोलनाचा इशारा. आचरा प्रतिनिधी आचरा गावात सबस्टेशन असूनही वारंवार खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या आचरा ग्रामस्थांनी सोमवारी आचरा बाजारपेठ येथील कार्यालयावर धडक देत विद्यूत मंडळ अभियंत्याना लेखी पत्र देत चार दिवसात विद्यूत समस्यांचे…

आंबोली घाटात सप्तपर्णी सारख्या दुर्मिळ वनौषधींची तस्करी…

ग्रामस्थांकडून प्रकार उघड; वनविभागाच्या कारवाई बाबत प्रश्नचिन्ह… सावंतवाडी: जैवविविधतेने समृद्ध असलेल्या आंबोली घाटात काही परप्रांतीय लोकांकडून कॅन्सर सारख्या आजारावर औषध म्हणून वापरल्या जाणाऱ्या सप्तपर्णी सारख्या दुर्मिळ वनौषधींची तस्करी केली जात आहे. हा प्रकार करणाऱ्या तस्करांना काल रंगेहात वनविभागाच्या पथकाकडून पकडण्यात…

error: Content is protected !!