विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन करत शाळेचा नावलौकिक वाढवा-बाबाजी भिसळे

नव्या वातावरणात नव्या जोमाने शिक्षण हेच आपले ध्येय घेऊन उज्वल यशातून शाळेचे आणि आपल्या गावाचे नावलौकिक वाढवा असे आवाहन आचरा हायस्कूल स्कूल समितीचे बाबाजी भिसळे यांनी आचरा हायस्कूल येथे केले. न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे नवागतांचे स्वागत आणि शैक्षणिक साहित्य…

गेली पाच वर्ष रखडलेले जानवलीतील महामार्गा अंतर्गत “ते” काम अखेर मार्गी लावण्यास सुरुवात

जानवली ग्रामस्थांनी घेतली होती आक्रमक भूमिका पावसाळ्यात पाणी साचून ग्रामस्थांसह तेथील व्यवसायिकांना होत होता त्रास महामार्गावर जानवली येथे हॉटेल रिलॅक्स पासून ते साकेडी फाटा इथपर्यंतच्या रस्त्याच्या एका बाजूच्या ओहोळाच्या रुंदीकरण मुळे पाणी साचण्याची समस्या गेली पाच वर्षे जैसे थे स्थितीत…

देशात तिसऱ्यांदा भाजपची सत्ता आली तशीच राज्यातही पुन्हा सत्ता आणणार

खासदार नारायण राणे यांची माहिती सिंधुदुर्ग, रत्नागिरी मधील सर्व विधानसभा आम्ही जिंकणार जसे केंद्रात तिसऱ्यांदा भाजपची सत्ता आली तशीच राज्यात सुद्धा पुन्हा भाजप आणि मित्र पक्षाच्या महायुतीची सत्ता येणार.कोकणातील उबाठा शिवसेना संपविली.उबाठा चे सर्व आडवे झाले. त्यांना पुरून उरलो आता…

सिंधुदुर्ग, रत्नागिरीत उद्योग व्यवसाय आणणार, बेरोजगारी दूर करणार!

खासदार नारायण राणे यांचे प्रतिपादन सीवल्ड प्रकल्प, रिफायनरी येत्या काळात पूर्ण करणार सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योग व्यवसाय आणणार. पर्यटन वाढविणार आणि त्यासाठीचे वातावरण तयार करणार.पर्यटक इथे जास्त काळ राहतील अशी साधने निर्माण करणार.सीवल्ड प्रकल्प, रिफायनरी प्रकल्प येत्या पाच वर्षात पूर्ण करणार.…

वायरी भुतनाथ येथील विक्रम तोडणकर यांच्या जळालेल्या घराची आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी

वायरी-भूतनाथ मोरेश्वरवाडी येथील विक्रम गोपाळ तोडणकर यांच्या राहत्या घरास आज रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. यात घरासह, आतील सर्व साहित्य, रोख रक्कम जळून खाक झाली. त्यामुळे तोडणकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून आमदार वैभव नाईक यांनी आज दुपारी तातडीने…

वर्षा पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडक कारवाई

आंबोली वर्षा पर्यटनाला आता सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वनखात्याने निर्बंध जारी केल्यानंतर आता पोलिसांनीही खास धूम स्टाईल पर्यटकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. आंबोली वर्षा पर्यटन हंगामात धबधब्यासह मुख्य अन्य पर्यटनस्थळांवर कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी सावंतवाडी पोलीस सतर्क…

“वक्त आने दो, जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे!

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोरील बॅनर चर्चेचा विषय काही दिवसांपूर्वीच येथील चौकात लावलेला शिवसेनेचा बॅनर आला होता फाडण्यात लोकसभा निवडणुक निकाल नंतर लागलेल्या बॅनर मधून कोणाला इशारा? कणकवलीत शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती कार्यालयासमोर लागलेला बॅनर सध्या चर्चेचा विषय बनला आहे. लोकसभा निवडणुकीत…

आचरा पोलीस स्टेशन चे सुनील जाधव यांची निरीक्षक पदी बढती

आचरा–अर्जुन बापर्डेकर आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल जाधव यांची पोलीस निरीक्षक पदी बढती मिळाली असून मुंबई येथील राज्य गुप्त वार्ता विभागात त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बढती बद्दल आचरा पोलीस स्टेशन तर्फे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश देसाई…

भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्लेतील वारकऱ्यांना मोफत देवदर्शन सहल

भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष व युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील ४५ वारकरी संप्रदायातील मंडळींना मोफत देवदर्शन सहलीचा शुभारंभ शनिवार दिनांक १५ जुन रोजी सायंकाळी ५ – ३० वाजता चांदेरकर महाराज विठ्ठल मंदिर येथे होणार आहे .मोहीनी…

error: Content is protected !!