अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या संगीत परीक्षेत खारेपाटण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे सुयश

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ,मुंबई यांच्या यांच्या वतीने एप्रिल / मे २०२४ या सत्रामध्ये घेण्यात आलेल्या शास्त्रीय संगीत गायन, हार्मोनियम, कथ्थक आणि तबला या विषयांच्या परीक्षांचा निकाल नुकताच लागला असून यामध्ये खारेपाटण येथील शेठ न. म. विद्यालय खारेपाटण च्या संगीत…

नैसर्गिक पाण्याचे स्रोत भागवतायेत कुडोपी गावची तहान

गरज स्त्रोत बळकटी करणाचे आचरा-अर्जुन बापर्डेकर एकीकडे शासनाकडून घराघरात स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून जलजीवन मिशन सारखी योजना राबविली जात आहे.मात्र जिल्ह्यातील या योजनेच्या कामाचा आढावा घेतल्यास या योजनेच्या परीपुर्ततेबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.मात्र निसर्गाच्या…

‘सिंधुदुर्गची नवी कविता ‘ काव्यसंग्रहाचे २३ रोजी रणधीर शिंदे यांच्या हस्ते मालवण येथे प्रकाशन

प्रा.संजीवनी पाटील, मधुकर मातोंडकर यांचे संपादन समाज साहित्य प्रतिष्ठान चळवळीचा उपक्रम

फोंडाघाट बाजारपेठेतील हनुमान हॉटेलचे मालक अशोक तथा बाळा भोगले यांचे निधन !

फोंडाघाट बाजारपेठेतील पारंपरिक वारसा लाभलेले जुने-सुपरिचित हनुमान हॉटेलचे मालक अशोक तथा बाळा विष्णू भोगले (७२ वर्षे ) यांचे कणकवली येथील खाजगी रुग्णालयात सोमवारी रात्री दहा वाजता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आकस्मिक दुःखद निधन झाले. मनमिळावू -ग्राहकाभिमुख आणि मिश्किल स्वभावामुळे त्यांचा लोकसंग्रह…

दहावी, बारावी परीक्षेतील कुडाळ तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा २३ रोजी गुणगौरव सोहळा

आमदार वैभव नाईक व कुडाळ युवासेनेच्या वतीने आयोजन कुडाळ तालुक्यातील सर्व हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये दहावी, बारावी (शाखा निहाय प्रथम ३) परीक्षेत प्रथम तीन क्रमांक प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आमदार वैभव नाईक व युवासेना कुडाळच्या वतीने आयोजित…

दहावी, बारावी परीक्षेतील मालवण तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा २२ रोजी गुणगौरव सोहळा

आमदार वैभव नाईक व मालवण युवासेनेच्या वतीने आयोजन मालवण तालुक्यातील सर्व हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये दहावी, बारावी (शाखा निहाय प्रथम ३) परीक्षेत प्रथम तीन क्रमांक प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आमदार वैभव नाईक व युवासेना मालवणच्या वतीने आयोजित…

मोंड गावठाण रस्ता तातडीने वाहतुकीस योग्य करा

आमदार नितेश राणे यांनी केली त्या वाहून गेलेल्या रस्त्याची पाहणी देवगड तालुक्यातील मोंड गावातील कॉलेज ते गावठणकडे जाणाऱ्या रस्त्यावरील घाटीचा सुमारे २०० मीटरचा रस्ता मुसळधार पावसामुळे वाहून गेला. कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी पाहणी केली. रस्ता तातडीने वाहतुकी…

प्रा.वैभव साटम यांच्या भावकी अन गावकी व्यक्तीचित्रण आणि सहा माणसांच्या सहा गोष्टी कथासंग्रहाचे प्रकाशन संपन्न

भावकी अन गावकी मध्ये अखिल मानव जातीचे प्रतिबिंब ; दीर्घकथा लेखनातील बारकावे प्रा.साटम यांनी टिपले – डॉ. महेश केळूसकर कणकवली : कणकवली तालुक्यातील आयनल गावचे सुपुत्र लेखक प्रा.वैभव साटम लिखित डिंपल पब्लिकेशन आणि सृजनसंवाद प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या भावकी अन…

साईबाबा सोशल क्लब मार्फत गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप

कणकवली शहरातील गांगोवाडी परिसरात सुमारे वीस हुन अधिक गरीब विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण उपयोगी वह्या वाटप करण्यात आले. साईबाबा सोशल क्लब चे अध्यक्ष मिंगेल मंतेरो यांच्या सूचनेनुसार हे वाटप करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक शिशिर परुळेकर,, संतोष पटेल, सुजित बाईत, सुधीर…

error: Content is protected !!