वागदेत भीषण अपघातात २५ हून अधिक जखमी
लग्नाचे वऱ्हाड घेऊन परतणारा टेम्पो पलटला अनेक जण गंभीर जखमी: रक्तबंबाळ अवस्थेत उपचार सुरू वागदे तेथील हॉटेल वक्रतुंडसमोर बोलेरो पिकप ने लग्नाचे वऱ्हाड घेऊन देवगडच्या दिशेने जाणारा बोलेरो पिकप टेम्पो पलटी होत भीषण अपघात झाला. हा अपघात मंगळवारी दुपारी दोन…