कणकवलीतील बारमाही वाहणाऱ्या धबधब्याचे व गणपती सान्याकडील पुलाचे उद्या लोकार्पण

सोनगेवाडीतील गार्डनचा देखील लोकार्पण सोहळा उद्याच होणार आमदार नितेश राणेंच्या हस्ते उद्या कणकवलीत विकासकामे लोकार्पणाचा धडाका माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती कणकवली शहराला जोडणारा व गेली अनेक वर्ष सातत्याने मागणी होत असणारा कणकवली गणपती साना येथील जानवली नदीवरील दुहेरी…

कलमठच्या पर्यटन दृष्ट्या विकासाचा प्लान बनवा आवश्यक असेल तेवढा निधी देईन!

आमदार नितेश राणेंचे कलमठ वासीयांना आश्वासन कलमठ मधील 1 कोटी च्या गार्डन कामाचे भूमिपूजन आम्ही नारायण राणेंचे कार्यकर्ते आहोत,जेव्हा कलमठ गावासाठी गार्डन देण्याचा शब्द दिला, तेव्हाच हे काम करायचं ठरवले होते.त्यामुळे या गार्डन कामासाठी १ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला…

तोंडवळी सुरुबन रस्त्याच्या कामाचा वैभव नाईक यांच्या हस्ते शुभारंभ

आचरा प्रतिनिधी तोंडवळी हे पर्यटनस्थळ म्हणून समोर येत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या गावातील अनेक प्रश्न मार्गी लावलेत मात्र आताचे सत्ताधारी हे विकासकामाना खिळ घालत आहेत त्यानीं अनेक शब्द आपणा ग्रामस्थांना दिलेत मात्र एकही पुरा केला नाही रस्ता व्हावा…

ऍड. संग्राम देसाई यांचा कुडाळ मध्ये होणार भव्य सत्कार

अधिवक्ता परिषदेच्या वतीने आयोजन महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ऍड. संग्राम देसाई यांचा 14 ऑक्टोबर रोजी भव्य सत्कार करण्यात येणार आहे. अधिवक्ता परिषद सिंधुदुर्ग यांच्यामार्फत हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.30…

शुक्रवारी कनेडीमध्ये रंगणार खेळ पैठणीचा

आम. नितेशजी राणे यांच्या हस्ते होणार कार्यक्रमाचे उद्घाटन कॉमेडी क्वीन, महाराष्ट्र हास्य जत्रा फेम वनिता खरात,विशाखा सुभेदार यांची उपस्थिती सदानंदवाडी सांगवे यांच्यावतीने समाधी पुरुष हॉल, कनेडी येथे नवरात्रौत्सवानिमित्ताने आयोजित होम मिनिस्टर स्पर्धेचे उद्घाटन कार्यसम्राट आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या हस्ते…

महामार्गावर दुचाकी-कार अपघात, दोघे जखमी

कुडाळ, प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळच्या भंगसाळ नदीच्या पुलावर संध्याकाळी ७ च्या सुमारास दुचाकी आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात दोघे जखमी झाल्याची घटना घडली. यातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, कुडाळवरून ओरोसच्या दिशेने जाणारी दुचाकी क्रमांक MH07 V…

माजी खासदार निलेश राणे पुरस्कृत खेळ पैठणीचा स्पर्धेत सरीता पुजारे ठरल्या पैठणीच्या मानकरीसोन्याच्या नथीच्या मानकरी ठरल्या श्रेया संदेश मेस्त्री

सीने अभिनेत्री अक्षता कांबळी यांची प्रमुख उपस्थितीआचरा–अर्जुन बापर्डेकरइनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे गणेशोत्सवानिमित्त माजी खासदार निलेश राणे पुरस्कृत खेळ पैठणीचा स्पर्धेत पैठणीच्या मानकरी ठरल्या त्या सौ सरिता योगेश पुजारे तर उपविजेत्या सौ श्रेया संदेश मेस्त्री यांना सोन्याची नथ…

नॅशनल रेल्वे मजदूर युनियन कणकवली च्या मतदान केंद्रावर युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिली भेट

रेल कामगार सेनेचा नॅशनल रेल्वे मजदूर युनियन ला बिनशर्त पाठींबा नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या बुथवर युवा सेना जिल्हाप्रमुख सुशात नाईक यांनी भेट देत संघटनेला बिन शर्त पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या सोबत युवासेना तालुका समन्व्यक…

error: Content is protected !!