मंत्रीपदी नाव निश्चित झाल्यानंतर माजी नगराध्यक्ष समीर नलावडे माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांनी आमदार नितेश राणेंना दिल्या शुभेच्छा

नागपूर येथे दोन्ही निकटच्या पदाधिकाऱ्यांची गळाभेट आमदार नितेश राणे यांचे राज्य मंत्रिमंडळाच्या मंत्रिपदासाठी नाव निश्चित झाल्यानंतर आमदार नितेश राणे यांचे खंदे समर्थक कणकवली नगरपंचायत चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व माझी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांनी आमदार नितेश राणे…

कणकवलीतील भाजपा पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे यांना दिल्या शुभेच्छा

मंत्रीपदी नाव निश्चित झाल्यानंतर घेतली नागपूर येथे भेट कणकवली मतदारसंघाचे आमदार व हिंदूंचे नेते म्हणून राज्यभर ओळख असलेले नितेश राणे यांचे मंत्रीपदी नाव निश्चित झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी आमदार नितेश राणे यांची नागपूर येथे…

साडेसाती संपली नितेश राणे आमदारचे नामदार झाले

कणकवली सा. बा. कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या नितेश राणेंना शुभेच्छा आमदार नितेश राणे आज नामदार झाले. 2014 ते महायुतीची सत्ता येई पर्यंत त्याचा कालावधी हा विरोधी पक्षात गेला. विरोधी पक्षात सुद्धा त्यांनी भरीव कामगिरी केली. महायुती मधील म्हणजे सत्तेतील…

मंत्रिपदी नाव निश्चित झाल्यानंतर अबिद नाईक यांच्याकडून नितेश राणेंना शुभेच्छा

नागपूर येथे भेट घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोबत राहणार असल्याची दिली ग्वाही कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे यांना भाजपा कडून मंत्री पदासाठी प्रदेशाध्यक्षांचा फोन आल्यानंतर नागपूर येथे त्यांची सदिच्छा भेट घेत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी…

भाजपचे नेते माजी सार्वजनिक मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे.

फडणवीस सरकार मध्ये रवींद्र चव्हाण यांना मंत्रिपद मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रवींद्र चव्हाण यांच्यावर पक्षातर्फे मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यांच्याकडे भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपद सोपविली जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असलेले श्री चव्हाण यांनी. लोकसभा निवडणुकीत कोकण विभागात…

काव्याची आजारपणाशी झुंज अर्ध्यावर

ब्लड कॅन्सरने आजारीचिमुकल्या काव्या शेळकेचे दुःखद निधन मालवण तालुक्यातील आचरा (मुळ गाव चिंदर पडेकाप) येथील एका गरीब कुटुंबातील अवघ्या तीन वर्षाची कु काव्या चंद्रशेखर शेळके हिच्यावर ब्लड कॅन्सरचे निदान झाल्यामुळे गेले पंधरा दिवस बांबूळी गोवा येथे उपचार सुरु होते. शुक्रवारी…

चिंदर येथील भगवती माऊली देवीच्या जत्रोत्सवाला उत्साहात सुरुवात

चिंदर येथील श्री देवी भगवती माऊली जत्रोत्सवास मंगळवार सकाळ पासूनच उत्साहात सुरूवात झाली.दर्शनासाठी सकाळ पासूनच भाविकांनी गर्दी केलीहोती.सकाळी बारा पाच मानकरी जमल्या नंतर देवीला गा-हाणे घालून साडी चोळी सोन्याच्या दागिन्यांनी मढविण्यात आली.त्यानंतर बारा पाच मानक-यांचे नैवेद्य देवीला अर्पण करण्यात आले.…

कुडाळ – बाव रस्त्याची दुरवस्था

कुडाळ : कुडाळ – बाव रस्त्याची पार दुरवस्था झाली असून या रत्यावरून वाहने हाकताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता हेच कळत नाही. बाव आणि बांबुळी गावातील लोक कुडाळमध्ये…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी साहेब यांना कोकण विकास संस्थेचा यावर्षीचा सहकार “कोकणरत्न” पुरस्कार प्रदान

सिंधुदुर्गनगरी(प्रतिनिधी) सहकाराच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला महाराष्ट्र राज्यात मानाचे स्थान निर्माण करुन देणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी साहेब यांना कोकण विकास संस्थेचा यावर्षीचा सहकार “कोकणरत्न” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मा. मनिष दळवी साहेब यांनी जिल्हा…

फिर्यादी सोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी आरोपीला तीन वर्षाच्या सश्रम कारावासा सहित 15 हजारांचा दंड

जिल्हा न्यायालयाने ठोठावली शिक्षा कणकवली तालुक्यात नागवे येथे घडली होती घटना सिंधुदुर्ग पोलिसांच्या उत्कृष्ट तपास कामामुळे आरोपी शिक्षेपर्यंत फिर्यादी सोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी रुपेश गोपाळ ढवण याला सश्रम कारावास व 15 हजार दंडाची शिक्षा जिल्हा न्यायालयाने ठोठावली आहे. कणकवली पोलीस…

error: Content is protected !!