खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवली येथे शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

भाजपा शक्तिकेंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर व सरपंच अशोक पाटील यांच्या मार्फत खाऊ वाटप महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान भाजप पक्षाचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिम्मित भाजपा शक्तिकेंद्र प्रमुख खारेपाटण ग्रामीण विभाग चे सूर्यकांत भालेकर, व…

शेअर मार्केट फसवणूक प्रकरणी संशयित आरोपी स्वप्निल बेळेकर याची पोलीस कोठडीची मागणी फेटाळली

संशयित आरोपीच्या वतीने ॲड. अक्षय चिंदरकर यांचा युक्तिवाद शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगत 7 लाख 23 हजार रुपयांची फसवणूक करणारा संशयित आरोपी स्वप्निल शांताराम बेळेकर ( वय 41, रा.कोकिसरे खांबलवाडी) याची पोलीस कोठडी संपत असल्याने न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी…

तळेरे गावामध्ये सुरू असलेले बेकायदेशीर व्यवसाय बंद करण्याबाबतचा ग्रामसभेत सर्वानुमते ठराव

तळेरे गावामध्ये सुरू असलेले बेकायदेशीर व्यवसाय बंद करण्याबाबतचा ग्रामसभेत सर्वानुमते ठराव घेण्यात आला आहे. त्यानुसार सबंधित वरिष्ठ कार्यालयाकडे ग्रामपंचायतीमार्फत पत्रव्यवहार करण्यात आलेला असून याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती तळेरे सरपंच हनुमंत तळेकर यांनी दिली. तळेरे गावामध्ये बेकायदेशीर दारू…

मंत्री नितेश राणे १० एप्रिल रोजी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर

राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर १० एप्रिल रोजी येत आहे.त्यांचा दौरा पुढील प्रमाणे आहे.गुरुवारी १० एप्रिल रोजी सकाळी ०६: ४५ वाजता अधिश निवासस्थान जुहू येथून मोटारीने मुंबई विमानतळकडे…

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त खारेपाटण येथे सर्व शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

खारेपाटण प्रा.आ.केंद्रातील रुग्णांना फळे वाटप महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान भाजप पक्षाचे खासदार नारायण राणे यांच्या दि.१० एप्रिल २०२५ रोजीच्या वाढदिवसा निमित्त आज बुधवार दी.९ एप्रिल २०२५ रोजी खारेपाटण शहरातील भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने माजी जि.प.बांधकाम…

साळीस्ते येथे पोलिस ग्रामसंवाद कार्यक्रम संपन्न

ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील तर त्या आपल्या हेल्पलाईन नंबरवर कळवा आम्ही आपल्यासाठी सदैव उपलब्ध असून आपल्या अडचणी निश्चितच तातडीने सोडविल्या जातील. तसेच, महिलांच्या विविध समस्यांवर कणकवली पोलिस पराग मोहिते यांनी मार्गदर्शन केले. साळीस्ते ग्रामपंचायत सभागृहात आयोजित केलेल्या पोलिस…

जनतेच्या समस्या गतीने सोडवण्यासाठी येत्या काळात “एआय” टेक्नॉलॉजीचा देखील वापर होणार!

तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे प्रतिपादन साकेडी मध्ये जिवंत सातबारा व 100 दिवसांच्या उपक्रमांतर्गत गाव भेट कार्यक्रमाचा शुभारंभ शासनाने 100 दिवसांमध्ये 7 कलमी कार्यक्रम दिलेला होता. या अंतर्गत तालुका पातळीवर व ग्राम पातळीवर विविध उपक्रम ठरवून देण्यात आले आहेत. यामध्ये जिवंत…

शेठ न.म.विद्यालय व ज्युनिअर कॉलेज खारेपाटण येथे 11 एप्रिल 2025 रोजी महसूल विभागामार्फत शिबिर

विद्यार्थ्यांना मिळणार एकाच ठिकाणी विविध शैक्षणिक दाखले कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या उपस्थितीत होणार शुभारंभ शेठ न.म.विद्यालय व जुनियर कॉलेज खारेपाटण आणि तहसीलदार कार्यालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 11 एप्रिल रोजी सकाळी ठीक 8:00 वा ते दुपारी 2:00…

माणसांवर हल्ला करणाऱ्या ओंकार नर हत्तीला बंदिस्त करण्याचे वनविभागाचे आदेश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार वनविभागाची कारवाई दोडामार्ग तालुक्यामध्ये वावरत असलेल्या ओंकार या नर हत्ती ला बंदीस्त करण्यास नागपूर येथील मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी मंजुरी दिली आहे. हत्ती बंदिस्त करून घेण्यासाठी मुख्य वनसंरक्षक (प्रा.) कोल्हापूर यांना…

error: Content is protected !!