ठाकरे सेनेचे उपतालुकाप्रमुख राजू रावराणे यांचा भाजपमध्ये प्रवेश

मंत्री ना.नितेश राणे यांनी भाजपा पक्षात केले स्वागत कणकवली येथील लोरे नं.१ येथील ठाकरे सेनेचे उपतालुकाप्रमुख राजू रावराणे यांनी मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपा पक्षात प्रवेश केला. तसेच उबाठाचे सत्यविजय रावराणे, दिलीप हनुमंतराव रावराणे, नारायण तेली, बाळा रावराणे, उत्तम…








