जात निहाय जन गणना या निर्णयाबाबत मोदी सरकारचे अभिनंदन – श्री.प्रभाकर सावंत ,

स्वातंत्र्य प्राप्ती नंतर आजवर योग्य पद्धतीने जातीनिहाय जनगणना कधीच झाली नाही. म्हणून असा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन! २०१० मध्ये काॅग्रेस ने केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत विचार करू असे आश्वासन लोकसभेत दिले होते. प्रत्यक्षात मात्र काँग्रेस सरकारने जात निहाय…

आचरा गाव स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतचा पुढाकार

आचरा गावात राबवली जाणार स्वछता मोहीम स्वच्छ आचरा सुंदर आचरा अभियान आचरा ग्रामपंचायत मार्फत दिनांक 1मे ते 30 सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे या अभियानाची सुरुवात शुक्रवारी सकाळी आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस यांच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी आचरा टेंबली…

स्वसंरक्षण व तायक्वांडो (कोरियन कराटे) प्रशिक्षण उपक्रम

तायक्वांडो हा शालेय क्रीडा प्रकार व कोरियन कराटे शैली. स्वसंरक्षण ही आज काळाची गरज बनली आहे. याच हेतूने तोंडवली शाळा नंबर एक येथे गावातील तीनही प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना या खेळाची ओळख व्हावी या उद्देशाने प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात आला.यावेळी श्री जाधव…

सिंधुदुर्ग जिल्हा ‘एआय’ प्रणालीत राज्य व देशात रोल मॉडेल ठरेल : ना. नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्हा ठरला राज्यातील व देशातील पहिला “एआय” प्रणाली वापरणारा जिल्हा एआय प्रणालीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात शानदार शुभारंभ जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या प्रणालीचे दिले प्रात्यक्षिक “सिंधुदुर्ग जिल्हा हा ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) युक्त जिल्हा म्हणून आज देशात ओळखला जाणार आहे. देशात हा जिल्हा…

वागदे येथे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांची भेट

कंपोस्ट खड्ड्यांची केली पाहणी आजपासून जिल्ह्यात कंपोस्ट खड्डा अभियानास सुरुवात करण्यात आली त्यानिमित्ताने वागदे येथे करण्यात आलेल्या खड्ड्यांचा शुभारंभ गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्या उपस्थितीत सरपंच संदीप सावंत यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी मनोज वालावलकर, विस्तार…

कलमठ मध्ये ठाकरे सेनेला दणका, विभाग प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य अनुप वारंग यांच्यासह अनेकांचा भाजपामध्ये प्रवेश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश कणकवली तालुक्यातील कलमठ गावातील ठाकरे सेनेचे विभाग प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य अनुप अनंत वारंग, ग्रामपंचायत सदस्य सचिन खोचरे, शाखा प्रमुख प्रणय शिर्के, बूथ प्रमुख संजय गुरव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश…

कणकवलीत श्री बसवेश्वर महाराज जयंती उत्साहात साजरी

प. पू. भालचंद्र महाराज संस्थानातील भक्त निवास येथे वीरशैव लिंगायत समाजाच्यावतीने श्री बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. श्री बसवेश्वर महाराज सोहळादेखील पार पडला.बुधवारी भालचंद्र महाराज संस्थानातील भक्त निवासात वीरशैव लिंगायत…

नरडवे येथील डॉ. गणेश केळकर यांचे निधन

गेली 63 वर्ष नरडवे पंचक्रोशीत अविरत रुग्णसेवा देणारे डॉक्टर डॉ गणेश दत्तात्रय केळकर यांचे मंगळवारी नरडवे येथे निवास स्थानी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 86 वर्षांचे होते.मूळचे वेंगुर्ला खानोली येथील डॉक्टर केळकर यांनी 1962 सालापासून नरडवे येथे रुग्णसेवा सुरू केली.…

सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांना राज्य शासनाचा उत्कृष्ट अभियंता पुरस्कार

7 मे रोजी मंत्रालयात होणार पुरस्काराचे वितरण सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांना 2018 /19 या वर्षाकरिता चा उत्कृष्ट अभियंता पुरस्कार जाहीर झाला होता. या पुरस्काराचे वितरण सचिव रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग चौथा मजला मुख्य इमारत…

आचरा देऊळवाडी नळपाणी योजना अवघ्या आठ दिवसात कार्यान्वित

पिण्याचे पाणी उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त आचरा देऊळवाडीसाठी नळपाणी योजना व्हावी अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी होती दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासून या भागात नेहमीच पाण्याचे दुर्भीक्ष निर्माण होत होते. आज आचरा देऊळवाडी ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देऊ असा शब्द आचरा…

error: Content is protected !!