झी सिने अवॉर्ड्स 2026 सिंधुदुर्गात..!

पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांना यश सिंधुदुर्गचे पालकमंत्री तसेच बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांतून झी सिने अवॉर्ड्सचा २४ वा भव्य सोहळा यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार आहे. झी व्यवस्थापनाकडून नुकतीच ही अधिकृत…

100 दिवसाच्या कार्यालयीन उपक्रमांतर्गत कणकवली तालुका अव्वल स्थानी

कणकवली तालुक्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी, उप विभागीय अधिकारी कार्यालयांचा डंका कणकवली तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या तत्परतेची राज्य शासनाकडून दखल 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत शासकीय कार्यालयाने केलेल्या कौतुकास्पद कामगिरीचा निकाल जाहीर झाला असून, कोकण विभागामध्ये कणकवली पंचायत समिती चे गटविकास अधिकारी कार्यालय…

घोडावत विद्यापीठातील दोनशेहून विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट

संजय घोडावत विद्यापीठाने या वर्षीही चांगल्या प्लेसमेंटची परंपरा कायम राखत 2024-25 अकॅडेमिक वर्ष संपण्याचा आधीच २०० हुन अधिक विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नोकरी प्राप्त करून दिली. अभियांत्रिकी, एम.बी.ए, फार्मसी, सायन्स, एम.सी.ए, बी.सी.ए या सारख्या विविध शाखांमधील विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. विद्यापीठात…

माजी आमदार वैभव नाईक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दुसरे परशुराम उपरकर बनतील..निलेश राणे यांची X पोस्ट

माजी आमदार परशुराम उपरकर यांनी राणे कुटुंबावर टीका करण्याशिवाय काहीही केलं नाही. वैभव नाईक यांची सुद्धा याच दिशेने वाटचाल सुरू आहे अशी एक्स पोस्ट आमदार निलेश राणे यांनी केली आहे त्यांनी आपल्या एक्स पोस्ट मध्ये आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका…

गावाच्या विकासासाठी पोटतिडकीने प्रश्न मांडणाऱ्यांमुळेच यश मिळते

तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांचे प्रतिपादन असलदे गावात श्रीकृष्ण मंदिर प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न “गावाच्या प्रश्नांसाठी पोटतिडकीने प्रश्न मांडणारी माणसे असल्यानेच ते मार्गी लागत असतात,” असे प्रतिपादन तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी असलदे गावठण येथे श्रीकृष्ण मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण…

जागृत उन्नती मंडळाचे कार्य कौतुकास्पद– साहित्यिक सुरेश ठाकूर त्रिंबक अमृत सन्मान सोहळ्यात 155जणांचा सन्मान

गावविकासाचा ध्यास घेऊन विकास कामामधून लोकांमध्ये जागृती निर्माण करणा-या जागृत उन्नती मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे.गावातील विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या १५५ जणांचा अमृत सन्मान हि बाब उल्लेखनीय असून लिम्का बुक मध्ये याची नोंद व्हावी असे हे जागृत उन्नती मंडळाचे कार्य असल्याचे…

आचरा पारवाडी कोळंबी प्रकल्पात अज्ञाताने केला विषप्रयोग

प्रकल्पातील 18 लाख किंमतीची कोळंबी झाली गतप्राण अज्ञाता विरोधात आचरा पोलिसात गुन्हा दाखल आचरा पारवाडी डोंगरेवाडी लगत चालू असलेल्या कोळंबी प्रकल्पात अज्ञाताने विषारी पदार्थ टाकून विषप्रयोग केल्याचा प्रकार समोर आला आहे. यात सुमारे १८ लाख किंमतीची कोळंबी गतप्राण झाली आहे.…

कासार्डेतील अवैध उत्खननावर कारवाई न करण्यासाठी प्रांताधिकारी, तहसीलदारांवर दबाव

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाचा आरोप २० मे रोजी कणकवली प्रांताधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन छेडण्याचा दिला इशारा

ताज हॉटेल इंडस्ट्रीज सिंधुदुर्गात गुंतवणुकीस उत्सुक – मंत्री नितेश राणे यांचे प्रयत्न सुरू

मंत्रालयात ताज ग्रुपच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक जगभरात नावाजलेल्या ताज हॉटेल इंडस्ट्रीज ने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी यासाठी मत्स्य व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रयत्न सुरू आहेत. पर्यटनदृष्ट्या समृद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास अधिक गतीने…

कणकवलीत 16 मे रोजी तिरंगा यात्रा

पालकमंत्री नितेश राणे करणार तिरंगा यात्रेचे नेतृत्व आपल्या भारत देशासाठी आणि भारत देशा च्या सुरक्षिततेसाठी लढा देणाऱ्या भारतीय सैनिकांसाठी दिनांक 16 मे रोजी तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे.या तिरंगा यात्रेचे नेतृत्व जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश…

error: Content is protected !!