आचरा येथे 28 रोजी भव्य खुली राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धा

आदर्श आचरा व्यापारी संघटनातर्फे कार्यक्रमाचे आयोजन आचरा येथील आदर्श व्यापारी संघटना आचरातर्फे 28 रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने भव्य भव्य खुली राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी : १० वा श्रीसत्यनारायण महापूजा…

पाणी आणि पर्यावरण रक्षणासाठी सिंधुदुर्ग रोटरी परिवाराचा पुढाकार

जलअभ्यासक सतिश खाडे यांच्या विविध ठिकाणी कार्यशाळा जगातील एक चतुर्थांश लोकसंख्येला सध्या दरवर्षी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. कोकणही यात मागे नाही. म्हणूनच युवा पिढीला जलसाक्षर करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ११ रोटरी क्लब एकवटले आहेत. त्यांच्या वतीने जिल्ह्यातील विविध शाळा-महाविद्यालयात…

स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानात कुडाळ बसस्थानकाचे सर्वेक्षण

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान २०२५ अंतर्गत “अ” वर्ग बसस्थानक यादीत समाविष्ट असलेल्या सिंधुदुर्ग विभागातील कुडाळ बसस्थानकाचे चार सदस्यीय समिती मार्फत तिसऱ्या टपप्यातील सर्वेक्षण शुक्रवारी करण्यात आले. बसस्थानकातील सेवा सुविधा, स्वच्छता यांसह अन्य बाबींची पाहणी समितीमार्फत करण्यात आली.…

राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे सा.बां. विभागाचे कार्यालय फोडल्याच्या गुन्ह्यातून माजी आमदार वैभव नाईक यांची निर्दोष मुक्तता

अ‍ॅड.सुधीर राऊळ, अ‍ॅड.कीर्ती कदम व अ‍ॅड. प्रज्ञेश राऊळ यांनी केला युक्तिवाद

खेळ साहस, धैर्य आणि चिकाटीचे शिक्षण देतो – रणजितसिंग राणे

बॅ नाथ पै शिक्षण संस्थेत वार्षिक क्रीडा स्पर्धाना सुरुवात खेळ साहस, धैर्य आणि चिकाटीचे शिक्षण देतो. खेळात चुरस निर्माण होते. खिलाडूवृत्ती वृद्धिंगत करण्याचे महत्त्वाचे साधन म्हणजे खेळ होय. खेळामधील कसरतीमुळे शारीरिकते बरोबरच मानसिक आरोग्य चांगले राहते. क्रीडांगणातील संघ भावना जीवनात…

देशाची एकता आणि स्वातंत्र्य टिकवून ठेवूया – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

कुडाळ शहरात एकता पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद स्वातंत्र्यानंतर देश एकत्र आणण्याचे खूप मोठे काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. जात, धर्म, भाषा, प्रांत याच्याही पलीकडे जाऊन आपण आपली एकता आणि स्वातंत्र्य कायम टिकवून ठेवूया, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.…

आचरा ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर यांची कार्यतत्परता

पिरावाडी स्मशानभूमीत उभारले स्वखर्चाने पाच सोलर दिवे पिरावाडी स्मशानभूमीत वीज नसल्याने ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी त्रास सहन करावा लागत होता.याबाबत आचरा ग्रामपंचायतचे कार्यतत्पर सदस्य मुझफ्फर उर्फ चावल मुजावर यांनी ग्रामस्थांची समस्या ओळखून तातडीने पाच सोलर दिवे उपलब्ध करून दिल्याने ग्रामस्थांमधून समाधान…

जुनिअर कॉलेज खारेपाटण मधील सहाय्यक शिक्षक व रोटरी क्लब ऑफ खारेपाटणचे रोटरियन श्री. अजय गुरसाळे यांच्याकडून डायस(Podium )व सहाय्यक शिक्षिका सौ. अमृते मॅडम यांच्याकडून स्टँड फॅन प्रशालेला भेट

रोटरी क्लब ऑफ खारेपाटण, या संस्थेमार्फत पंचक्रोशी मध्ये विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून रोटरी क्लब ऑफ खारेपाटणचे रोटरियन व खारेपाटण जुनिअर कॉलेजचे सहाय्यक शिक्षक श्री अजय गुरसाळे यांचेकडून रुपये २५०००/किमतीचे डायस (Podium) भेट स्वरूपात देण्यात…

खारेपाटण ज्युनिअर कॉलेज येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्ग तर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्ग चे पोलीस उपअधीक्षक विजय पांचाळ यांचे विद्यार्थ्यांसाठीचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर गुरुवार दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजी खारेपाटण ज्युनिअर कॉलेजमध्ये चंद्रकांत पारीसा रायबागकर सभागृहामध्ये संपन्न झाले. यावेळी उपस्थित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक श्री. विजय चव्हाण…

परमहंस भालचंद्र महाराज यांचा रविवारपासून पुण्यतिथी महोत्सव

अनंतकोटी, ब्रम्हांडनायक, राजाधिराज, योगीराज परमहंस भालचंद्र महाराज यांचा 48 वा पुण्यतिथी महोत्सव कनकनगरीत रविवार 23 नोव्हेंबर ते गुरूवार 27 नोव्हेंबर या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. या महोत्सवानिमित्त नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनाचा कीर्तन महोत्सव देखील होणार आहे.रविवार 23…

error: Content is protected !!