पळसंब नाॅट रिचेबल भागात पोहोचणार मोबाईल नेटवर्क

डिगीवाडी येथे मोबाईल टॉवरचे भूमिपूजन पळसंब येथे डोंगराळ भागामुळे मोबाईल नेटवर्क ला समस्या निर्माण होत होती.याबाबत शुक्रवारी पळसंब येथ डीगीवाडी भागात बीएसएनएल च्या दुसरया टॉवरचे भूमिपूजन झाल्याने पळसंब संपूर्ण गाव आता मोबाईल नेटवर्क च्या कक्षेत येणार आहे.या टॉवर च्या कामाचे…








