मुणगे येथील महाजन बंधूंचा देवीचा गजर घालतोय भजन रसिक नामांकित बुवांना भुरळ

डोंगर माथ्यावर आई तुझ मंदिर उभी हाय ओढ्याच्या बाजूला बायची माय भक्त तुझ्या येती भेटीलामुणगे येथील राम शाम या जुळ्या महाजन बंधूंनी मुणगे बांबरवाडी येथील बायची देवी नुतन मंदिर कलशारोहण सोहळ्यात स्वरचित सादर केलेल्या बायची देवीवरील गजराने भजन रसिकांना भुरळ…








