आचरा टेंबली येथील ट्रान्सफॉर्मर व स्ट्रीट लाईट कार्यान्वित

ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आले समाधान आचरा टेंबली भागासाठी वेगळा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात यावा अशी काही वर्षापासूनची असलेली मागणी आज पूर्णत्वास जाऊन या भागासाठी आवश्यक असलेला ट्रान्सफॉर्मर विद्युत वितरण कडून बसवण्यात आला असून आचरा गावचे सरपंच जेरोन फर्नांडिस यांच्या उपस्थितीत माजी सरपंच…








