राष्ट्र सेवा दलाचे शिबीर म्हणजे माणूस घडविणारी प्रयोगशाळा – डॉ.महेंद्र मोहन

अद्वैत फाऊंडेशन आयोजित राष्ट्र सेवा दल शिबिराला गोपुरी आश्रमात प्रारंभ राष्ट्र सेवा दल म्हणजे माणूस घडविणारी प्रयोगशाळा आहे. लहान वयातच मुलांच्या मनावर समतेचे संस्कार बिंबवणे कार्य राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरातून केला जातो. कुठल्याही धर्मात जरी जन्म झाला असेल तरी खरा…

बेळणे खुर्द गावातील वीज समस्या सोडवा , अन्यथा आंदोलन

सरपंच अविनाश गिरकर यांचा इशारा ; विविध समस्यांबाबत वेधले लक्ष कणकवली तालुक्यातील बेळणे खुर्द गावातील गेल्या काही दिवसांपासून वीज समस्या प्रलंबित आहेत. मात्र , संबंधित वीज अधिका-यांचे लक्ष वेधूनही त्याकडे दुर्लक्ष केला जात आहे. त्यामुळे माहे मे अखेरपर्यंत गावातील वीज…

असलदे ओझरम कॉजवे दशक्रोशीला जोडणार!

माजी सभापती दिलीप तळेकर यांची माहिती असलदे येथे कॉजवेच्या कामाचे भूमिपूजन पियाळी नदीवरील असलदे बौध्दवाडी , दिवानसानेवाडी ते ओझरम जाणा-या रस्त्यावर कॉजवे बांधणे या कामासाठी ९३ लाख ५६ हजार रुपयांचा निधी पालकमंत्री नितेश राणे , खा. नारायण राणे यांच्या माध्यमातून…

कणकवलीत काढण्यात येणारी 12 मे रोजी ची तिरंगा यात्रा स्थगित

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती कणकवलीत 12 मे रोजी काढण्यात येणारी तिरंगा यात्रा ही काही कारणास्तव स्थगित करण्यात आल्याची माहिती कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैनिकांना प्रोत्साहन व प्रेरणा देण्याकरता तिरंगा यात्रेचे…

कणकवलीत १४ मे रोजी परिवर्तन अभिवादन दिन

आनंदराज आंबेडकर, दीक्षांत देशपांडे यांची प्रमुख उपस्थितीत सिंपन पुरस्कार प्रदान सोहळा साजरा होणार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ मे १९३८ मध्ये कणकवली तालुक्याला पदस्पर्श झाला होता. डॉ. आंबेडकर यांच्या परिवर्तन विचारांना उजाळा देण्यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १४…

माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या माध्यमातून भिरवंडे पंचशील सेवा मंडळाला 50 हजाराची साऊंड सिस्टिम भेट

कै. सुधीर श्रीधर सावंत यांच्या स्मरणार्थ साऊंड सिस्टिम प्रदान माजी जि. प. अध्यक्ष संजना सावंत यांनी मंडळाला साऊंड सिस्टिम केली प्रदान भिरवंडे बौद्धवाडी येथील पंचशील सेवा मंडळ यांच्या मागणी नुसार माजी जि प अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत यांनी आपले…

कणकवलीत बारा मे रोजी तिरंगा यात्रा

पालकमंत्री नितेश राणे करणार तिरंगा यात्रेचे नेतृत्व देशासाठी लढणाऱ्या सैनिकांना प्रेरणा देण्यासाठी तिरंगा यात्रेचे आयोजन आपल्या भारत देशासाठी आणि भारत देशा च्या सुरक्षिततेसाठी लढा देणाऱ्या भारतीय सैनिकांसाठी प्रेरणा देण्याकरिता दिनांक 12 मे रोजी तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे.या तिरंगा यात्रेचे…

महिलांच्या प्रश्नांवर आवाज उठवून संघटना वाढीसाठी मेहनत घ्या- सुषमा अंधारे

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचे कुडाळ व मालवण शिवसेना महिला आघाडीने जिल्ह्यात केले स्वागत

कोकण रेल्वेच्या जिल्ह्यातील प्रत्येक स्थानकावर ममता कक्ष उभारणार

पालकमंत्री नितेश राणे यांची घोषणा कणकवली रेल्वे स्थानकातील ममता कक्षाचे लोकार्पण कणकवली रेल्वे स्थानकात स्तनदा मातांसाठी ममता कक्ष सुरू करण्यात आला आहे. यापुढील काळात जिल्ह्यातील कोकण रेल्वेच्या इतर रेल्वे स्थानकावर ममता कक्ष उभारण्यात येणार आहे. हे कक्ष उभारण्यासाठी रेल्वे प्रशासनाने…

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेप्रकरणी मयूर कासलेची निर्दोष मुक्तता

आरोपीच्या वतीने ॲड. प्राजक्ता शिंदे, ॲड.कौस्तुभ मर्गज यांनी काम पाहिले कणकवली पोलीस स्टेशन गुन्हा भा.द.वि.कलम ३६३ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर ३० एप्रिल २३ रोजी अल्पवयीन मुलगी स्वतःहून घरी आल्यानंतर फिर्यादी यांनी तिला १मे २३ रोजी कणकवली पोलीस ठाणे…

error: Content is protected !!