शिवसेना ठाकरे गटाचे अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा सरचिटणीस निसार शेख भाजपामध्ये

कणकवली तालुक्यात ठाकरे गटाला पुन्हा एकदा मंत्री नितेश राणेंचा धक्का ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी भाजपामध्ये शिवसेना ठाकरे गटाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक भागांमध्ये खिंडार पडत असताना कणकवली मतदारसंघांमध्ये शिवसेना ठाकरे गटाला धक्क्या पाठोपाठ धक्के बसत आहेत. निसार शेख (जिल्हा सरचिटणीस अल्पसंख्यांक…

कणकवली मधील दुकानांचे फलक मराठीत लावण्या बाबत अंमलबजावणी करा!

मनसे ची मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्याकडे मागणी मराठी राजभाषा दिनानिमित्त कणकवली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने कणकवली शहराध्यक्ष योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली कणकवली नगरपंचायत च्या मुख्य कार्यकारी अधिकारी गौरी पाटील यांची भेट घेऊन कणकवली शहरातील काही दुकाने व आस्थापना यांचे फलक…

सावंतवाडी मधील “त्या” महिलेचा खून करून मृतदेह ओसरगाव मध्ये जाळल्याचे स्पष्ट

संशयित आरोपी वेतोरीन फर्नांडिस च्या मुसक्या एलसीबी ने आवळल्या कणकवली पोलिसांसह एलसीबीची कौतुकास्पद कारवाई आरोपीने कर्जबाजारीपणातून महिलेचा खून केल्याचा प्राथमिक निष्कर्ष कणकवली तालुक्यामध्ये ओसरगाव येथील अर्धवट जळालेल्या स्थितीत असलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून हा मृतदेह सावंतवाडी तालुक्यातील किनळे, वरची वाडी…

हस्ताक्षर स्पर्धेत हर्षदा सुतार प्रथम

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कणकवली नगर वाचनालयाच्या वतीने घेण्यात आल्या स्पर्धा मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कणकवली नगर वाचनालयाच्या वतीने हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात हर्षदा राजू सुतार हिने प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय दिया महेश मेस्त्री तर गुलजार आरीफी…

कुंभवडे मधील आरोग्य शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

150 हुन अधिक ग्रामस्थांनी घेतला शिबिराचा लाभ सर्व कुंभवडे गावातील ग्रामस्थासाठी बी. के. वालावलकर रुग्णालय,डेरवण, तालुका-चिपळूण जिल्हा-रत्नागिरी, आणि जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय ओरोस सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. तज्ञ डॉक्टर्स आणि आरोग्यसेवा कर्मचारी सहभागी…

कलमठ ग्रामपंचायत नळयोजनेचे पाणी व्हेन्टिलेटरवर

स्वच्छ,निरोगी आणि मुबलक पाणी पुरवठा न झाल्यास आंदोलन ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री, अनुप वारंग, हेलन कांबळी यांचा इशारा कलमठ ग्रामपंचायत नळयोजनेचा अस्वच्छ पाण्याचा पुरवठा अद्याप थांबला नसल्या कारणाने काल २६ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत सदस्य श्री धीरज श्रीधर मेस्त्री आणि श्री…

छुप्या पद्धतीने मटका पुन्हा सुरू, मटक्याला शहरालगत क्लबचा पर्याय खुला

अनेक ठिकाणी अवैध दारू धंदे देखील जोरात पोलीस काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध व्यवसायांना गेले काही दिवस आळा बसलेला असताना कणकवली तालुक्यात काही महिने बंद असल्याचे दाखविले जाणारा मात्र छुप्या पद्धतीने सुरू असणारा मटका व अवैध…

छुप्या पद्धतीने मटका पुन्हा सुरू, मटक्याला शहरालगत क्लबचा पर्याय खुला

अनेक ठिकाणी अवैध दारू धंदे देखील जोरात पोलीस काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध व्यवसायांना गेले काही दिवस आळा बसलेला असताना कणकवली तालुक्यात काही महिने बंद असल्याचे दाखविले जाणारा मात्र छुप्या पद्धतीने सुरू असणारा मटका व अवैध…

हजारोंचा उसळला जनसागर इनामदार श्री देव रामेश्वर कुणकेश्वर भेटीसाठी भाविकांची मांदियाळी

इनामदार श्री देव रामेश्वर कुणकेश्वर महास्थळ भेटीसाठी देवस्वारीसोबत जाण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.महाशिवरात्रीला रात्रौ उशिरा श्री क्षेत्र कुणकेश्वरला इनामदार श्री देव रामेश्वराने भेट दिली ‌महाशिवरात्रीला सकाळी अकराच्या सुमारास आचरा रामेश्वर मंदिर येथून श्रींची स्वारी श्री क्षेत्र कुणकेश्वर महास्थळ भेटीसाठी…

देवगड तालुक्यातील मोंड ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश

मोंड ग्रामपंचायत सदस्य सौ. गौरी गुरुनाथ मोंडकर, श्री. प्रदीप तुकाराम कोयंडे आणि सौ. वैशाली अशोक अनभवणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते देवगड येथे या…

error: Content is protected !!