किल्ले शिवनेरी गडावर तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव साजरा

मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती किल्ले शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आज मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. या शिवजन्मोत्सव सोहळ्यात सहभागी होऊन त्यांनी छत्रपती शिवरायांना मानाचा…

समता शिक्षण संस्था, पुणे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प, धुळे अंतर्गत महिला दिनानिमित्त आदिवासी व दलित वृद्ध महिलांसाठी आनंद मेळावा संपन्न

समता शिक्षण संस्था, पुणे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प, धुळे अंतर्गत दि. १२ मार्च २०२५ ला विश्वासनगर, कुंडाणे येथे महिला दिनानिमित्त आदिवासी, दलित वृद्ध महिलांसाठी आनंद मेळावाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आदिवासी वस्ती विश्वासनगर,…

किल्ले शिवनेरी गडावर तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव साजरा

किल्ले शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आज मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. या शिवजन्मोत्सव सोहळ्यात सहभागी होऊन त्यांनी छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा दिला आणि अभिवादन केले.यावेळी स्थानिक आमदार शरद दादा…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाही कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार थकणार नाही

पालकमंत्री नितेश राणे यांचे कर्मचाऱ्यांना आश्वासन महिला व बाल रुग्णालय कुडाळ येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी घेतली भेट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाही कंत्राटी कर्मचाऱ्याला पगारापासून वंचित राहावे लागणार नाही. कोणत्याही कर्मचाऱ्यांचे पगार थकणार नाहीत. थकीत असलेले पगार लवकरच अदा केले जातील असे आश्वासन…

बालविश्व काव्यसंग्रहा मध्ये बालकांचे प्रभावी बालविश्व- कवयित्री उषा परब

किशोर कदम लिखित प्रभा प्रकाशन प्रकाशित बालविश्व काव्यसंग्रहसंग्रहाचे प्रकाशन सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रातील रसिकांची बहुसंख्येने उपस्थिती ॲड. परब म्हणाले, आमच्या गावच्या शाळेतील शिक्षक किशोर कदम आहेत.याचा मला अभिमान वाटतो. किशोर कदम हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. साहित्य क्षेत्रात त्यांची अशीच वाटचाल पुढे…

मेढा येथे २० रोजी चौकचार मांड उत्सव

मालवण मेढा येथील चौकचार मांडाचा वार्षिक मांड उत्सव दि. २० मार्च रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त चौकचार मित्रमंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त चौकचार मांड येथे सकाळपासून दिवसभरात पूजा अर्चा, दर्शन, नवस फेडणे व बोलणे तर रात्री सामूहिक…

सिंधुदुर्ग ब्रेकिंग

कुडाळ तालुक्यात पाट तिठ्यावर वाळु डंपर वाल्यांने शाळेतील मुलगी चिरडली मुलीचा जागीच मृत्यू संतप्त गावकरी जमले, वाळू व्यवसायिकांना विचारला जाब मनस्वी सुरेश मेथरइयत्ता दहावीत शिकणारी मुलगी वाळूच्या बेडरकार वाहतुकीमुळे घडला प्रकार

नरेंद्राच्या उंच कड्यावर मानाने उभी ‘सुवारड्याची होळी ‘ मळगांव मधील शिमगोत्सवाची अनोखी परंपरा

प्रत्येक सण अनुभवावा तो कोकणभूमीतच ! कोकणातील प्रत्येक सण म्हणजे दिवाळसण एवढाच मोठा असतो आणि शिमगोत्सव म्हणजे श्रद्धेचा आणि उत्साहाचा आसमंतात भिडलेला अनाहत नाद असतो. याच पार्श्वभूमीवर शिमगोत्सवात सावंतवाडी तालुक्यातील मळगावची सुवारड्याची होळी ही देखील एक अद्भुत परंपरा मानली जाते.सावंतवाडी…

कणकवली शहरात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

कणकवली पोलीस निरीक्षकांसह पोलीस घटनास्थळी दाखल तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही कणकवली शहरात महापुरुष कॉम्प्लेक्स च्या मागील एका चिंचोळ्या भागामध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. काळा टी-शर्ट व पॅन्ट व चेहऱ्यावर दाढी असलेल्या या तरुणाचा जवळपास तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला…

डॉ.राजकर यांच्या मंतरधून – बाईपण लेखनातून माणसाच्या मुळांचा शोध

कणकवली प्रभा प्रकाशन प्रकाशित ग्रंथावर वाईत परिसंवाद डॉ.पंडित टापरे, डॉ. विजय चोरमारे, डॉ दत्ता घोलप आणि अजय कांडर यांचा सहभाग प्रभा प्रकाशन कणकवलीने प्रकाशित केलेले डॉ.योगिता राजकर यांचे लेखन हे माणसांच्या मुळांचा शोध घेणारे लेखन आहे. त्यामुळे डॉ. राजकर यांच्या…

error: Content is protected !!