उंडील येथील शिमगोत्सवात घरोघरी होतेय पालखी भेट

डफावरील थाप,ढोल ताशांचा गजर आणि पारंपारिक गीतांच्या लयीवर रंगणारे जत नृत्या सोबत पालखी नृत्य उंडील गावच्या शिमगोत्सवाचा उत्साह वाढवित आहे. चाकरमान्यांसह ग्रामस्थांच्या गर्दीत घरोघरी होणारी निशाण पालखी भेटीमुळे या गावचे वातावरण भक्तीमय बनले आहे. उंडील ता.देवगड येथील नऊ दिवस चालणारया…








