सिंधुदुर्गात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, आपत्ती व्यवस्थापनाची तातडीची बैठक

पालकमंत्री नितेश राणे घेणार आढावा सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. अवेळी व सततच्या पावसामुळे विविध ठिकाणी अतिवृष्टी झाली असून, वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडण्याचे प्रकारही घडले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार…

मंडळ अधिकारी दिलीप पाटील यांना नायब तहसीलदार पदी पदोन्नती

वैभववाडी तहसिल कार्यालयात निवासी नायब तहसिलदार म्हणून नियुक्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसुल विभागात सेवा बजावणा-या मंडल अधिका-यांना पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना विभागात सहाय्यक महसुल अधिकारी म्हणून सेवा बजावत असलेले दिलीप पाटील यांना नायब तहसीलदारपदी पदोन्नती देण्यात…

‘तिरंगा रॅली’स नांदगाव तिठा येथे उस्फूर्त प्रतिसाद

देशभक्तीच्या घोषणांनी परिसर दणाणला “भारत माता की जय”, “वंदे मातरम्”, “जय जवान जय किसान” अशा देशभक्तीपर घोषणा देत नांदगाव तिठा परिसर दणाणून गेला. भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज नांदगाव तिठा येथे ‘तिरंगा रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला…

घोडावत ऑलिम्पियाडची श्रद्धा गणे दहावीत सांगली जिल्ह्यात प्रथम

संजय घोडावत ऑलिम्पियाड स्कूलने दहावी परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवले आहे . संजय घोडावत ऑलिम्पियाड स्कूलची विद्यार्थीनी कु. श्रद्धा श्रीयांश गणे हिने 100 % गुण प्राप्त करून सांगली जिल्हयात प्रथम येण्याचा मान पटकवला.

कणकवली आचरा रस्त्याच्या कामाच्या दिरंगाईमुळे रस्ता वाहतुकीस बंद

भर पावसात रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य वरवडे नदीवरील पुलाचे काम रखडले प्रशासन सुस्त, पावसामुळे नागरिकांना वळसा घालून जावे लागणार कणकवली आचरा मार्गावरील वरवडे पुलाचे काम अपूर्ण राहिल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी ठप्प झाला आहे. पावसापूर्वी पुलावरून वाहतूक सुरू होणे अपेक्षित होते मात्र…

चित्रकथी लोककलेचा अनुभव : सिंधुदुर्गमध्ये पारंपरिक कार्यशाळा

चित्रकथी स्टोरीटेलिंग आर्ट कार्यशाळा ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम अँड आर्ट गॅलरी, पिंगुळी येथे १ जून २०२५ रोजी आयोजन सिंधुदुर्ग, महाराष्ट्र, मे २०२५ , महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेचा अनुभव देणारी चित्रकथी स्टोरीटेलिंग आर्ट कार्यशाळा ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम अँड…

ऑपरेशन सिंदूर च्या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर तळेरे येथे भव्य तिरंगा रॅली संपन्न

पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाम येथे केलेल्या भ्याड हल्ल्याच्या उत्तरादाखल ऑपरेशन सिंदूरने मिळवलेल्या विजयाच्या सन्मानार्थ तसेच या विजयासाठी प्राण तळहातावर घेऊन लढणाऱ्या त्रिदलातील, विशेषतः वायुदलातील सैनिकांना प्रोत्साहन देऊन त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी, युद्धात स्वतःचे प्राण समर्पण करून अमर झालेल्या वीरांप्रति आणि पहलगाम हल्ल्यात…

खारेपाटण येथे २३ मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन

स्वतःचा प्राण तळहातावर घेऊन शत्रूशी लढणाऱ्या तसेच वीरगती प्राप्त करणाऱ्या, देशातील नागरिकांना शत्रूंपासून सुरक्षा आणि अभय देऊन सुखाचे घास खाऊ देणाऱ्या त्रिदलातील सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांच्या शौर्यकर्तृत्वाला प्रेरणा देण्यासाठी आणि पाकिस्तानवरील भारताच्या विजयाचा सन्मान करण्यासाठी भव्यदिव्य तिरंगा रॅलीचे…

कणकवली तालुक्यातील प्रशासकीय विभागानी आपत्तीचा सामना करण्यासाठी 24 तास अलर्ट रहा

कणकवली प्रांताधिकार्‍यांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत सूचना कणकवली तहसीलदार कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत कणकवली तालुक्यातील प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी दिल्या. तसेच कणकवली तहसीलदार कार्यालयामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचा नियंत्रण कक्ष 10 मे पासून…

error: Content is protected !!