यंगस्टार मित्रमंडळाच्या वतीने यंगस्टार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन

महिला कबड्डी स्पर्धा देखील ठरणार लक्षवेधी विविध बक्षिसे व यंगस्टार चषकाचे आकर्षण यंगस्टार मित्रमंडळ कणकवली च्या वतीने यंगस्टार चषक 2025 कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने निमंत्रित संघाची राज्यस्तरीय प्रकाश…

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रीडा महाकुंभ सोहळा

विविध स्पर्धांच्या निमित्ताने बक्षीसांची होणार खैरात खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रत्नागिरी सिंधुदुर्ग येथे भव्य क्रीडा महोत्सव, क्रीडा महाकुंभ भरवण्यात येणार आहे. मतदारसंघातील विविध क्रीडापटू क्रीडारसिक यांच्यासाठी ही एक मोठी पर्वणी ठरणार आहे. 8 व 9 एप्रिल 2025 रोजी…

कणकवली खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दशावतारी नाट्य महोत्सव

माजी नगराध्यक्ष गोट्या सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे मित्रमंडळ व छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळाचे आयोजन माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जि. प. चे माजी अध्यक्ष गोट्या सावंत व कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे मित्रमंडळ…

कवी सफरअली इसफ आणि मधुकर मातोंडकर यांना मास्तरांची सावली पुरस्कार प्रदान

मुंबई रवींद्र नाट्यमंदिरात ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांच्या हस्ते सफरअली आणि मातोंडकर यांचा गौरव या दोन्ही सिंधुदुर्ग सुपुत्रांचे या यशाबद्दल सिंधुदुर्गच्या साहित्य सांस्कृतिक चळवळीतून अभिनंदन करण्यात येत आहे.

कणकवली टु व्हिलर मेकॅनिकल असोसिएशन चे कार्य कौतुकास्पद

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे उद्गार मोकाट जनावरे, पशु-पक्षी यांच्यासाठी शुद्ध पाण्याची भांडी ठेवणार आता सध्याच्या कडक उन्हाळयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मोकाट जनावरे, पशु-पक्षी यांना शुद्ध पाणी मिळावे या हेतूने कणकवली टु व्हिलर मेकॅनिकल असोसिएशन यांच्या वतीने व WFV (वॉटर…

इद निमित्त मुस्लिम बांधवांना आचरा पोलिसांकडून शुभेच्छा

इद निमित्त आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदिप पोवार यांच्या हस्ते मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देत शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सहा.पोलीस उप निरीक्षक मिनाक्षी देसाई,स्वाती आचरेकर, जाधव यांसह मुस्लिम बांधव ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर, समिर मुजावर, फिरोज मुजावर, लियाकत मुजावर,…

महाराष्ट्र दिव्यांग क्रिकेट टिम मध्ये आचरेची शिल्पा गावकर करतेय राज्याचे प्रतिनिधित्व

चॅम्पियन चषक जिंकत केले महराष्ट्राचे नाव उज्वल गुजरात मध्ये झालेल्या मानसमहिला क्रिकेट स्पर्धेत गुजरात संघावर मात करत चॅम्पियन बनलेल्या महाराष्ट्र संघात आचरा गाऊडवाडी येथील सुकन्या श्रीमती शिल्पा गावकर हिने सहभागी होत आपल्या उत्कृष्ट खेळाने संघाला विजयी बनविण्यात महत्वाचे योगदान दिले…

आशिये गावातील गाळ काढण्याचा शब्द पालकमंत्र्यांनी पाळला

आशिये सरपंच महेश गुरव यांचे प्रतिपादन आशिये येथे गडनदी पात्रातील गाळ उपसण्याचे काम सुरु आशिये गडनदीपात्रात गाळ साचल्यामुळे खालचीवाडी येथे पूरस्थिती निर्माण होत होती. गेल्यावर्षी महापूर आल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी गाळ काढून देण्याचा शब्द दिला होता , त्या शब्दाला…

खारेपाटण हायस्कूल येथे विद्यार्थ्यांच्या सेवेला नवीन वर्षात स्कूल बस दाखल….

माजी विद्यार्थी महेश शेट्ये यांचे विशेष सहकार्य खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व कै.प्रभाकर पाटील आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेज खारेपाटण व कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खारेपाटण तसेच पूर्व प्राथमिक विभाग…

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवाला प्रारंभ

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवास गुढीपाडव्यापासून सुरुवात झाली आहे.या वर्षी सुप्रसिद्ध गायक समिर अभ्यंकर,विशारद गुरव यांच्या गायनाची रसिकांना पर्वणी राहणार आहे.सकाळी मंदिरासमोर गुढीउभारण्यात आली.त्यानंतर वाजतगाजत कानविंदे यांच्या वाड्यावरुन श्रीरामाची उत्सव मुर्ती आणून मंदिरातील नंदीचौकावर प्रतिष्ठापना केल्यावर या उत्सवाला…

error: Content is protected !!