एनएमएमएस परीक्षा गुणवत्ता यादीत एसएम प्रशालेचे सुयश

परीक्षा शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, भारत सरकार द्वारे घेण्यात आलेल्या एनएमएमएस परीक्षा 2024 ची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर करण्यात आली या गुणवत्ता यादीत एस एम प्रशालीतील कु. राजलक्ष्मी संग्राम पाटील व कु.मैथिली सागर चव्हाण या दोन विद्यार्थिनी…

सावडाव मध्ये स्मशानभूमी रस्त्याच्या वादावरून ग्रामस्थांच्या दोन गटांमध्ये राडा

परस्पर विरोधी तक्रारी पोलिसात दाखल महिलेच्या तक्रारीनुसार विनयभंग तर विरोधी गटाच्या तक्रारीवरून मारहाणीचा गुन्हा दाखल सावडाव स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाच्या वादातून झालेल्या मारहाणी प्रकरणी परस्पर विरोधी तक्रार कणकवली पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. याबाबत पोलिसात दाखल असलेल्या तक्रारीनुसार सावडाव येथील…

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांमुळे नागरिक म्हणून जगण्याची संधी -मंत्री नितेश राणे

बाबासाहेबांच्या जयंतीदिनी केले अभिवादन भारतीय घटनाकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीदिनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली बुद्धविहार येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पून अभिवादन केले. महामानव बाबासाहेबांमुळे आम्ही नागरिक म्हणून जगत आहोत असे पालकमंत्री नितेश राणे यांनी…

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे युगपुरुष अनेक शतके प्रेरणा देतात

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला केले अभिवादन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने कणकवली येथील बौध्द विहार येथे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या हस्ते…

५६ टक्के पगारावर एसटी कर्मचारी संघटनांनी आवाज उठविला पाहिजे- वैभव नाईक

कणकवली एसटी आगार येथे एसटी कामगार सेनेच्या फलकाचे मा.आम. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन एसटी कामगार सेनेच्या पाठीशी ठामपणे राहणार- सतीश सावंत

कणकवली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास केले अभिवादन

वैभव नाईक, राजन तेली,संदेश पारकर,सतीश सावंत, सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती पटवर्धन चौकात आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमास दिली भेट बाबासाहेबांच्या घटनेने सामान्य माणसाला ताठ मानेने जगण्याची दिशा दिली- वैभव नाईक

भिरवंडे हनुमंत वाडी नं 1 येथे स्वखर्चातून केला रस्ता

माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांचे दातृत्व ग्रामस्थांनी व्यक्त केले समाधान भिरवंडे हनुमंत वाडी नं 1 येथे हनुमंत जयंती निमित्त माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत यांनी भेट दिली त्यावेळी हनुमंत वाडी ग्रामस्थांनी आपल्या रस्त्याच्या समसाय बाबत लक्ष वेधले.…

विद्यामंदिर प्रशाला कणकवलीच्या कु.आरोही मेस्त्रीला सुवर्णपदक!

आरोही वर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परिक्षा 2024/25 मध्ये कुमारी आरोही मनोज मेस्त्री हिने सुवर्णपदक प्राप्त केले आहे. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच मुंबई येथे पार पडला .होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा इयत्ता सहावी…

पूजा सातवसे ठरल्या पैठणीच्या मानकरी

कणकवली तालुका पत्रकार संघ आयोजित होम मिनिस्टर स्पर्धा माजी कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या हस्ते बक्षीस वितरण कणकवली तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा व कौटुंबिक स्नेहमेळावा येथील भगवती मंगल कार्यालयात रविवारी संपन्न झाला. यानिमित्त आयोजित केलेल्या होम मिनस्टर स्पर्धेत…

सिंधुदुर्ग विकासाच्या नव्या टप्प्यावर नेण्यासाठी पत्रकार व जिल्हा वासियांची साथ हवी

पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन कणकवली तालुका पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण व कौटुंबिक स्नेह मेळाव्याचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ जगात प्रत्येक देशाचा विकास हा गतिमानतेने होत आहे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गतिमान विकास होण्यासाठी प्रत्येकाने ‘सिंधुदुर्ग फस्ट’ हा दृष्टिकोन ठेवून शासन व…

error: Content is protected !!