कलमठ वीज पुरवठ्यातील उच्चदाबा मुळे उपकरणांचे नुकसान

ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री यांची नुकसान भरपाई देण्याची मागणी कलमठ येथील काही भागांत वारंवार होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या उच्च दाबामुळे अनेक नागरिकांचे विद्युत उपकरणे जळून खराब होत आहेत. नुकतेच प्रसाद सुरेंद्र मुसळे यांच्या घरातील विजेच्या अधिक दाबामुळे वायरिंग,पंप, CCTV कॅमेरा, LED…








