एकनाथ शिंदेंच खातं कोकण गिळंकृत करतय विनायक राऊतांचा आरोप

महाराष्ट्र सरकारमधील कोकण बळकावू नेत्यांची वक्रदृष्टी कोकणावर पडली आहे. सिडकोचा प्रस्ताव रद्द झाल्यानं नगरविकास खात्याने पुन्हा जीआर काढला असून एमएसआरडीसीतून कोकणातील ५ जिल्ह्यातील ५९३ गावांवर विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केल्याची माहिती उबाठा शिवसेना नेते, माजी खासदार विनायक राऊत यांनी…

मुख्यमंत्री चषक भजन स्पर्धा 22 जुलै रोजी कुडाळ मध्ये

सिंधुदुर्ग जिल्हा भाजप आणि भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजन कोकण नाऊ चॅनेल वर होणार लाईव्ह प्रक्षेपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या 22 जुलै रोजी कुडाळ येथे मुख्यमंत्री चषक भव्य जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या…

संविधानिक हितकारिणी महासंघ सिंधुदुर्ग च्या अध्यक्षपदी महेश परुळेकर यांची बिनविरोध निवड

कार्याध्यक्षपदी रमाकांत जाधव, महासचिव गौतम खुडकर व जिल्हा संघटक पदी अंकुश जाधव यांची निवड जिल्ह्यात विकासात्मक परिवर्तन करू पाहत आहेत यात सर्वांनी सहभागी होऊया असे आवाहन जिल्ह्यात विकासात्मक परिवर्तन, यात सर्वांनी सहभागी होऊया सिंधुदुर्गातील संविधानिक हितकारिणी महासंघ सिंधुदुर्ग ची महत्वाची…

दिविजा वृद्धाश्रम मार्फत विविध शिबीर संपन्न..

डोळे तपासणी शिबीर,दंत चिकित्सा शिबीर,आरोग्य शिबीरांचा समावेश दिविजा वृद्धाश्रम विविध सामाजिक कार्यक्रम राबवत असते.समाजातील गोर-गरीब जनतेसाठी सामाजिक कार्य करणारी कोकणातील एकमेव संस्था आहे.वृद्धाश्रम मार्फत शालेय मुलांसाठी विविध कार्यक्रम राबविले जातात.सामाजिक उपक्रमाबरोबरच ग्रामीण भागातील गोर-गरीब जनतेसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.त्यातील…

खारेपाटण बीट मधील पोलीस पाटील यांचा स्नेहमेळावा संपन्न…

पी एस आय -रवींद्र पन्हाळे यांची प्रमुख उपस्थिती खारेपाटण पोलीस दूरक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या पोलीस बिट मधील पोलीस पाटील यांचा स्नेहमेळाव्याचा कार्यक्रम कणकवली पी एस आय- रवींद्र पन्हाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत खारेपाटण पोलीस दूरशेत्र कार्यालयात नुकताच उस्ताहात संपन्न झाला.यावेळी खारेपाटण विभागातील पोलीस…

युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांच्याकडून दारिस्ते शाळेत छत्र्यांचे वाटप

विद्यार्थी, पालकांमधून समाधान कणकवली युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांच्याकडून नेहमीच सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्या प्रमाणे यावर्षी जिल्हा परिषद शाळा दारिस्ते येथे छत्र्या वाटप कार्यक्रम करण्यात आला. यावेळी युवासेना तालुकाप्रमुख उत्तम सुरेश लोके, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर जाधव, युवासेना शाखाप्रमुख विजय…

रुग्णवाहिका व्यावसायिक सिरील फर्नांडिस यांचे निधन

कणकवली शहरातील रुग्णवाहिका व्यावसायिक सिरील गॅब्रीएल फर्नांडिस ( वय 58, रा. फणसवाडी,वरवडे ) यांचे अल्पशा आजाराने वैद्यकीय उपचारादरम्यान गोवा बांबुळी येथे शुक्रवार 18 जुलै रोजी पहाटे निधन झाले. सिरील फर्नांडिस हे रुग्णवाहिका व्यावसायिक म्हणून कणकवली शहरात सुपरिचित होते. वरवडे ग्रामपंचायत…

चिंदर सडेवाडी प्रशालेचा ‘बांधावरची शाळा’ उपक्रम

आचरा-अर्जुन बापर्डेकरजिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंदर सडेवाडी येथील विद्यार्थ्यांनी ‘बांधावरची शाळा’ हा उपक्रम गोसावी वाडी येथील शेतमळ्यात अनुभवला. प्रशालेतील बहुतांश मुले ही अन्नदाता शेतकरी कुटुंबातीलच आहेत. मात्र शाळेतील सर्व विध्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या एकत्रित सहभागातील हा अनुभव सर्वांसाठी अनोखा व…

जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी घेतली राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट

पक्ष संघटना, विकास निधी, हत्ती प्रश्नाबाबत झाली चर्चा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी मुंबई येथे नुकतीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली. यावेळी पक्षसंघटनेसोबतच विकास कामांसाठी निधी, दोडामार्गमधील हत्तीप्रश्नाबाबत चर्चा केली.मुंबई येथे झालेल्या या भेटीवेळी जिल्ह्यात विकास कामांसाठी जास्तीत…

परमहंस भालचंद्र महाराज संस्थान शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाचा 20 जुलैपासून शुभारंभ

परमहंस भालचंद्र महाराज संस्थान कणकवलीच्या शैक्षणिक मंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे पूर्व उच्च माध्यमिक पाचवी व पूर्व माध्यमिक आठवी या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. या मार्गदर्शन शुभारंभ रविवार २० जुलै रोजी भक्त निवास सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत…

error: Content is protected !!