बुद्धिबळ जागतिक दिनानिमित्त श्री चेस अकॅडमीत विविध उपक्रमांची उत्साहवर्धक मेजवानी

कणकवली/कुडाळ | 20 जुलै 2025 – जागतिक बुद्धिबळ दिनाचे औचित्य साधून श्री चेस अकॅडमी, कणकवली व कुडाळ शाखांमार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. रविवार, 20 जुलै रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात चित्रकला, निबंध लेखन, वक्तृत्व, तसेच जलद बुद्धिबळ स्पर्धा अशा…

वैभववाडी चेक नाक्यावर गोवा बनवण्याच्या दारू ने भरलेला ट्रक जप्त

वैभववाडी गोवा बनावटी दारूचा भरलेला ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ही कारवाई करूळ चेक नाक्यावरती रविवारी रात्री मध्यरात्री सोमवारी पहाटेच्या सुमारास रात्री ३.३० वाजता वैभववाडी पोलिसांनी दारूने भरलेला ट्रक जप्त केला आहे. ट्रक मध्ये भरून दारू असल्याने दारूच्या बॉटल मोजण्याचे…

रस्त्यावरील खड्डे भरण्याची कामे तत्काळ करा

झालेल्या कामांचा निधी मुदतीत देणार खड्डे व झाडी मुक्त करा व सुस्थितीत रस्ते ठेवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वंच ठिकाणच्या रस्त्यांना खड्डे पडले असून बोंबाबोब आहे. जिल्हा परिषद, राज्य व राष्ट्रीय दर्जाच्या सर्व रस्त्यांची डाकडुजी करा. प्राधान्याने खड्डे बुजवा. ६३ कि.मी. सार्वजनिक…

किनारपट्टीवरील बांधकामाबाबत राज्य व केंद्र शासनाकडून धोरणात्मक निर्णय प्रक्रिया सुरू-मंत्री नितेश राणे

भाजपा मच्छिमार सेलने लक्ष वेधलेकाल दिनांक २०जुलै रोजी मालवण येथील किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांनी मत्स्य उद्योग व बंदरे मंत्री श्री नितेश राणे यांची कणकवली निवासस्थानी भेट घेतली. किनारपट्टीवरील मत्स्य व पर्यटन व्यवसायिक तसेच निवासी घरे यांना प्रशासनाने सीआरझेड कायदा अंतर्गत…

विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई तातडीने द्यावी नाहीतर या कंपन्या वर करवाई

विमा कंपनी शेतकऱ्यावर उपकार करीत नाही, नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना वेळेत मिळाली नाही तर या विमा कंपन्यांवर कारवाई तर त्या विमा कंपन्या शासनाकडून बदलून घेऊ अशी तंबी राज्याचे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. जिल्ह्यात ४२२८१ शेतकरी पीकविमा धारक…

दर्जेदार साहित्य वापरा व सिंधुदुर्गातील वीज पुरवठा सुरळीत ठेवा: मंत्री नितेश राणे

धोकादायक पोल बदला, लाईनमन सतर्क ठेवा! सिंधुदुर्ग जिल्ह्यात वारा पाऊस जास्त असतो त्यामुळे जे साहित्य वापरण्यात येते ते चांगल्या दर्जाचे हवे. सुरळीत वीज पुरवठा हवा. कोणतीही तक्रार नको. सुरू असलेला पावसाळा व लगेच येणारा गणेशोत्सव यादृष्टीने योग्य नियोजन करा. प्रत्येक…

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये “लिटरेचर फेस्ट 2025” उत्साहात साजरा

अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या सीबीएसई डे बोर्डिंग विभागात ” इंक अँड इनसाईट लिटरेचर फेस्ट 2025″ मोठ्या उत्साहात १९ जुलै रोजी साजरा करण्यात आला. “हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देणारा एक बहुभाषिक साहित्य मेळा आहे”. असे मत बालसाहित्यिक नीलम…

वाघेरीत ठाकरे शिवसेना चीतपट, सरपंचांसहित, उपसरपंच व सदस्य भाजपा मध्ये

पालकमंत्री नितेश राणेंनी केले भाजपा मध्ये स्वागत कणकवली तालुक्यातील वाघेरी गावातील ठाकरे युवासेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यामध्ये ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्या व गावच्या सरपंच सौ. अनुजा राणे यांचा समावेश असून, उपसरपंच व इतर पदाधिकारीही…

टोपीवाला ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षिका सौ.सुविधा नरेंद्र तिनईकर यांची 36 वर्षाची प्रेरणादायी सेवा पूर्ण

टोपीवाला हायस्कूलच्या मध्यवर्ती सभागृहात 30 जून रोजी सेवानिवृत्ती पर सत्कार समारंभ आणि निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. टोपीवाला ज्यूनिअर कॉलेजच्या व्यवसाय अभ्यासक्रम विभागातील मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट च्या शिक्षिका सौ. सुविधा नरेंद्र तिनईकर यांनी 36 वर्षाची प्रेरणादायी सेवा पूर्ण…

error: Content is protected !!