करमळीवाडी आणि बिजोळेवाडी वाड्या आंदुर्ले विज केंद्राला जोडणार ; काम सुरु

माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांच्या मागणीला यश वालावल सरपंच अमृत देसाई यांची माहिती कुडाळ : तालुक्यातील हुमरमळा-वालावल गावातील करमळीवाडी व बिजोळेवाडी या दोन वाड्या नेरुर विज केंद्रा ऐवजी आंदुर्ले विज केंद्राला जोडाव्यात म्हणजे वारंवार लाईट जाण्याचे प्रकार होणार…

संत राऊळ महाराज कॉलेजमदाहे राष्ट्रीय युवा कौशल्य दिन साजरा

‘नागरी सेवा क्षेत्रातील करिअरच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन व्याख्यान कुडाळ : मुंबई विद्यापीठ संलग्न संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे राष्ट्रीय युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा आणि करिअर मार्गदर्शन विभागाच्यावतीने “नागरी सेवा क्षेत्रातील करिअरच्या…

संत राऊळ महाराज महाविद्यालयात ‘पाय ॲप्रोग्झिमेशन डे’ उत्साहात साजरा

रील आणि स्मरणशक्ती स्पर्धा ठरल्या विशेष कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालयात गणित विभागातर्फे ‘पाय ॲप्रोग्झिमेशन डे’ (२२ जुलै २०२५) शैक्षणिक वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी ‘पाय’ संकल्पनेवर आधारित स्वतः तयार केलेल्या लघुचित्रफितींची (रील्स) स्पर्धा आणि अनोखी स्मरणक्षमता…

रत्नागिरीत ठाकरे शिवसेनेला भाजपा नेते मंत्री नितेश राणे यांचा जोरदार दणका

नाचणे जिल्हा परिषद गटातील शाखा प्रमुख, महिला आघाडी प्रमुखांचा भाजपात प्रवेश रत्नागिरीत ठाकरे शिवसेनेला भाजपा नेते मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी जोरदार दणका दिला असून रत्नागिरी शहरा नजिकच्या नाचणे जिल्हा परिषद गटातील ठाकरे सेनेच्या अनेक शाखाप्रमुख महिला…

कणकवली शहरातील महामार्गाचे खड्डे बुजवा, अन्यथा स्वखर्चाने बुजवणार!

कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा महामार्ग प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांना इशारा आज रविवारी रात्रीपर्यंतची दिली डेडलाईन पालकमंत्री नितेश राणे यांचे देखील वेधणार लक्ष कणकवली शहरात महामार्गाच्या सर्विस रस्त्यांना भले मोठे खड्डे पडले असून हे खड्डे आज रात्रीपर्यंत बुजवा अन्यथा…

कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त स्वयंभू मंदिरात अभिषेक

पुन्हा मुख्यमंत्री होऊ दे, शिवसैनिकांची स्वयंभू चरणी प्रार्थना उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे व बिस्कीट केले वाटप कणकवली तालुका ठाकरे शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीचे आराध्य दैवत स्वयंभू चरणी शिव महीन्म: अभिषेक करण्यात आला. साहेबांना…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या जनता दरबारातून वंचित घटकाला मिळाला न्याय

२०० पेक्षा जास्त तक्रारदारांचे झाले शंका समाधान मंत्री नितेश राणे यांचा राज्यात आगळावेगळा उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुसूचित जातीसाठी आयोजित “समाज संवाद व तक्रार निवारण” मेळाव्याचे आज जनता दरबारात रूपांतर झाले. वंचित बहुजन समाजा साठीच्या या जनता दरबार मध्ये २०० पेक्षा…

स्वप्न मोठी ठेवा: विनायक भोसले

घोडावत विद्यापीठात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत अतिग्रे : स्वप्न मोठी ठेवा, मेहनत करत रहा, ध्येय निश्चित ठेवा आणि सातत्याने व प्रामाणिक प्रयत्न करत राहा, हीच यशाची गुरुकिल्ली आहे, असा सल्ला विश्वस्त विनायक भोसले यांनी संजय घोडावत विद्यापीठात आयोजित प्रथम वर्ष…

भाजपा कणकवली तालुका मंडल अध्यक्षपदी दिलीप तळेकर : नवीन कार्यकारिणीची करण्यात आली घोषणा

भारतीय जनता पार्टी कणकवली तालुका (ग्रामीण) मंडल कार्यकारिणीची घोषणा शनिवारी दुपारी तळेरे येथे करण्यात आली. यावेळी मंडल अध्यक्षपदी पुन्हा दिलीप तळेकर यांची निवड करण्यात आली. याची घोषणा संदीप साटम यांच्या अध्यक्षतेखाली तळेरे येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. तळेरे येथे आयोजित…

error: Content is protected !!