संत राऊळ महाराज महाविद्यालयमध्ये मानवी तस्करी विरोधीदिन साजरा

लघुपट प्रदर्शन आणि चर्चासत्राचे आयोजन कुडाळ : – संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्त महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षातर्फे द गार्डियन या लघुपटाचे प्रदर्शन व चर्चा असा अभिनव कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे…








