कलमठ येथील घरफोडीप्रकरणी आणखीन दोन चोरट्यांना अटक

कणकवली पोलिसांनी कर्नाटक राज्यातून केली अटक दोघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी कलमठ – बिडयेवाडी येथील चार बंद बंगले फोडून दोन बंगल्यांमधील मिळून जावळपास २ लाखांहून अधिक मु‌द्देमाल लंपास केल्याप्रकरणी आणखीन दोन चोरट्यांना कणकवली पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी कर्नाटक राज्यातून अटक केली.…

मालवण तालुकास्तरीय कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धेत जनता विद्यामंदिर त्रिंबक प्रशालेचे घवघवीत यश

कट्टा हायस्कूल कट्टा येथे झालेल्या कॅरम स्पर्धेत जनता विद्यामंदिर त्रिंबक प्रशालेच्या आठ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. यात 14 वर्षाखालील मुली कु.रेवा पाटील -प्रथम क्रमांक, ईश्वरी त्रिंबककर- द्वितीय क्रमांक17 वर्षाखालील मुली तृप्ती राऊळ -द्वितीय क्रमांक, अनन्या त्रिंबककर- चतुर्थ क्रमांक श्रुतिका…

कणकवली येथे १० रोजी भालचंद्र चषक कबड्डी स्पर्धा

भालचंद्र मित्र मंडळ कणकवलीच्या वतीने आयोजन भालचंद्र मित्रमंडळ, कणकवलीच्यावतीने रविवार १० ऑगस्ट रोजी विद्यामंदिर प्रशालेच्या पटांगणावर ‘भालचंद्र चषक २०२५’कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास रोख रुपये दहा हजार व चषक, द्वितीय क्रमांकास सात हजार रुपये व चषक,…

आचरा दिंडी मंडळाचा पुणे येथे डंका

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्व पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे आयोजित कार्यक्रमात सादर केली कला. समाज परिवर्तनाचा संदेश देणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव करत पारंपरिक लोककलांचा अनोखा कार्यक्रम सादर करत पुणे येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन परवा निमित्त पिंपरी चिंचवड…

व्यसनाची होळी करूया, सकारात्मक परिवर्तन घडवूया: प्रमोद लिमये

व्यसनमुक्ती विषयावर मार्गदर्शन करताना व्यक्तव्य व्यसन म्हणजे शरीर, मन आणि आयुष्य यांचा नाश करणारा मार्ग आहे. व्यसन हे केवळ वैयक्तिक नव्हे तर कौटुंबिक आणि सामाजिक आयुष्याचे ही नुकसान करते. म्हणून आपण सर्वांनी व्यसनाची होळी करूया सकारात्मक परिवर्तन घडवूया असा संदेश…

खारेपाटण पंचक्रोशीतील महिलांसाठी १४ ऑगस्ट रोजी मोफत देवदर्शन सहल

खारेपाटण तालुका कृती समिती व रोटरी क्लब ऑफ खारेपाटण आणि समाजसेवक रुपेश सावंत यांचे आयोजन खारेपाटण तालुका निर्मिती कृती समिती व रोटरी क्लब ऑफ खारेपाटण यांच्या वतीने तसेच खारेपाटण गावचे सुपुत्र व सामाजिक कार्यकर्ते तथा डोंबिवली, मुंबई येथील युवा उद्योजक…

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवरील कामांची नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्यासह नगरसेवकांनी केली पाहणी

गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरातील गणेश घाट तसेच महत्त्वाचे मार्ग सुस्थितीत करण्याचे काम नगरपंचायतीने हाती घेतले असून या कामांची पाहणी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्यासह नगरसेवकांनी केली आहे.कुडाळ नगरपंचायतीने आपल्या क्षेत्रामध्ये गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कामे सुरू केली आहे ही कामे गणेश…

खारेपाटण तळेरे प्रभागातील शिक्षकांसाठी AI प्रशिक्षण वर्ग संपन्न

पालकमंत्री नितेश राणे यांची संकल्पना कणकवली तालुक्यातील खारेपाटण तळेरे प्रभागातील चार केंद्रांतील 116 प्राथमिक शिक्षकांसाठी जिल्हा परिषद शाळा कासार्डे क्र. १ येथे आयोजित ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (AI) प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला. शिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याच्या उद्देशाने…

मालडीचा गौरव!

डॉ. श्रीशैल पराडकर यांचे राज्यात घवघवीत यश!मालवण तालुक्यातील मालडी गावचे सुपुत्र डॉ. श्रीशैल पराडकर यांनी वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित DM (Endocrinology) या सुपर स्पेशालिटी परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा क्रमांक मिळवून मालवण व सिंधुदुर्ग जिल्ह्याचा झेंडा उंचावला आहे. ग्रँट मेडिकल कॉलेज, सिव्हिल सूरत…

खारेपाटण शिक्षण प्रसारक मंडळ प्राथमिक विभागाच्या इ.पहिली ते चौथीच्या मुलांना शालेय ओळखपत्र व खाऊ वाटप

खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक योगेश गोडवे यांच्या वाढदिवसानिमित्त वाटप खारेपाटण गावचे राहिवासी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान संचालक, पत्रकार, रोटरी क्लब खारेपाटण चे पब्लिक इमेज चेअरमन योगेश गोडवे यांच्या वाढदिवसानिमित्त खारेपाटण शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्राथमिक विभाग इ. पहिली…

error: Content is protected !!