सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महसूलच्या कामाचा पुरता बोजवारा!

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा शासकीय कामापुरता मर्यादित राहू नये माजी आमदार परशुराम उपरकर यांचा टोला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेले आहेत. जिल्ह्यातील महसूल कामकाज पद्धतीचा पुरता बोजवारा उडालेला आहे. मुदत संपल्यानंतर झालेल्या महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमधील घोळ, कासार्डे…

रणझुंजार’ नेरूर तर्फे १६ ला दहीहंडी स्पर्धा

सुदृढ बैल प्रदर्शन मुख्य आकर्षण रणझुंजार मित्र मंडळ आयोजित उद्योजक रुपेश पावसकर यांच्या संयुक्त विद्यमातून दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी कलेचा देव कलेश्वर दहीहंडी स्पर्धा नेरूर येथे आयोजित केली आहे. या स्पर्धेचे खास आकर्षण म्हणजे सुदृढ बैल प्रदर्शन.या स्पर्धेच्या निमित्ताने…

भाजप महिला मोर्चाच्या ‘मंगळागौर’ ला उत्तम प्रतिसाद

अभिनेत्री श्रद्धा खानोलकर यांचा सत्कार भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कुडाळ आयोजित ‘चला मंगळागौर कार्यक्रम’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन अभिनेत्री सौ.श्रद्धा खानोलकर यांच्या शुभहस्ते तसेच भाजपा महिला जिल्हाध्यक्षा सौ श्वेता कोरगावकर, राज्य परिषद सदस्य सौ.संध्या तेरसे…

प्रभा प्रकाशनाचे एकाच वेळी सहा ग्रंथ प्रकाशित

कणकवली सारख्या ग्रामीण भागातून लेखक कवींना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न प्रभा प्रकाशनाचे संचालक कवी अजय कांडर यांची माहिती मराठीतील प्रसिद्ध कवी अजय कांडर यानी नव्या आणि गुणवत्ता असणाऱ्या दुर्लक्षित लेखक कवींच लेखन सर्व दूर चांगल्या वाचकांपर्यंत पोहोचावं म्हणून प्रभा प्रकाशनाच्या…

कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,येथे राष्ट्रीय ग्रंथालय दिवस महाविद्यालयात उत्साहात साजरा

खारेपाटण येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,येथे राष्ट्रीय ग्रंथालय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे यांनी भूषवले, तर प्रमुख वक्ते म्हणून रश्मी देसाई मॅडम यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मार्गदर्शन केले.…

परिसर स्वच्छता ही समाजातील प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे.

स्वच्छतेद्वारे समाजातील सर्व नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनास लाभ होईल. -संदिप परब, अध्यक्ष-जीवन आनंद संस्था फोंडाघाट बस स्थानकात जीवन आनंद संस्थेच्या वतीने स्वच्छता अभियान जीवन आनंद संस्था, फोंडाघाट यांच्या वतीने फोंडाघाट बस स्थानक परिसरात भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. समाजात स्वच्छता आणि…

नगर वाचनालय कणकवली येथे रोटरी क्लब कणकवली आयोजित एक राखी व्यसनमुक्तीची उपक्रम संपन्न

सफाई कर्मचाऱ्यांना बांधण्यात आली व्यसनमुक्ती ची राखी नगर वाचनालय कणकवली येथे रोटरी क्लब आयोजित “एक राखी व्यसनमुक्तीची” या उपक्रमात, डॉ. नेरुरकर प्रेरित प्रज्ञांगणच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांशी चर्चासत्र अत्यंत उत्साहवर्धक व भावनिक ठरली.विशेष म्हणजे, स्पर्शिका मदभावे हीने सादर केलेल्या मनस्पर्शी कवितेमुळे…

कुडाळ नगर पंचायतचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

कुडाळ नगरपंचायतीचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या वर्धापन दिनानिमित्त लोकप्रतिनिधीसह कर्मचाऱ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग दर्शवला. कुडाळ नगरपंचायतीची स्थापना १० ऑगस्ट २०१५ रोजी झाली. त्यानंतर दरवर्षी नगरपंचायतीचा वर्धापन दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त सत्यनारायण महापूजा व…

शिक्षणासोबतच समर्थ अकादमीने जपली सामाजिक बांधिलकी – डॉ. संजय सावंत

समर्थ अकॅडेमीचा विद्यार्थी गुणवंत सोहळा संपन्न सतरा वर्षात यशाची परंपरा जोपासणारी समर्थ अकॅडमी शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासून कार्यरत आहे हे विशेष आहे असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ कुडाळचे माजी अध्यक्ष तथा सुमेध लॅबचे संचालक डॉ संजय सावंत यांनी गुणवंत विद्यार्थी…

error: Content is protected !!