मंत्री नितेश राणे गुरुवारी १४ रोजी रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवलीत निघणार तिरंगा रॅली महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे गुरुवारी १४ रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर दौऱ्यावर येत आहेत. नाम. नितेश राणे यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे.बुधवार, १३ ऑगस्ट रोजी रात्रौ १०:४५…








