धोकादायक बनलेल्या आचरा हिर्लेवाडी रस्त्याचे खड्डे बुजवा

आचरा हिर्लेवाडी ग्रामस्थांची आचरा ग्रामपंचायतकडे मागणी आचरा ते हिर्लेवाडी मुख्य रस्ता ते खोतवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणत खड्डे पडले असून रस्त्यावर गाडी चालवणे, पादचाऱ्यांना चालत जाणे धोक्याचे बनले असून वरोवार मागणी करूनही खड्डे बुजवले गेले नसल्याने हिर्लेवाडी ग्रामस्थांनी आचरा ग्रामपंचायत…








