बारामती येथील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत व्हिक्टर डांटस लॉ कॉलेज कुडाळचे घवघवीत यश

वक्तृत्व स्पर्धेत पृथ्वीराज एकले आणि एलविना फर्नांडिस प्रथम बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे वसंतराव पवार लॉ कॉलेज बारामतीच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या लेक्स कनेक्ट या लॉ फेस्ट अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पधांमध्ये…

कुडाळात राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ५१ प्रकरणे तडतडीने निकाली

३८ लाख १३ हजाराची वसुली आज झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये येथील कुडाळ न्यायालयात एकूण ५१ प्रकरणे तडजोडीने निकाल झाली असून ३८ लाख १३ हजार ५०४ एवढी रक्कम वसूल करण्यात आली आहे.कुडाळ येथील दिवाणी न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन कुडाळ…

आचरा येथील बाबा वडापाव सेंटर चे मालक राजन आंबेरकर यांचे निधन

आचरा येथील बाबा वडापाव सेंटर चे मालक माजी ग्रामपंचायत सदस्य राजन उर्फ बाबा मनोहर आंबेरकर वय 59 यांचे बुधवार 10 सप्टेंबर रोजी मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले. ते आचरा व्यापारी संघटनेचे सदस्य तर रिक्षा संघटनेचे माजी पदाधिकारी होते. त्यांच्या निधनाबद्दल…

‘कुडाळेश्वर’ ची २२ पासून सुवर्णमहोत्सवी भजन स्पर्धा

सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने बक्षीस रकमेत भरघोस वाढ दोन टप्प्यात होणार स्पर्धा कुडाळ : प्रतिवर्षाप्रमाणे श्री देव कुडाळेश्वर मंदिर, कुडाळ येथे श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ, कुडाळ आयोजित कै. ऍड. अभय देसाई स्मृती सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रामध्ये…

वायंगणी स्वामी मठाचे अध्यक्ष सदानंद उर्फ सदा राणे यांचे दुःखद निधन

वायंगणी येथील स्वामी समर्थ मठाचे अध्यक्ष स्वामी भक्त सदानंद यशवंत राणे वय 63यांचे शनिवारी सकाळी वायंगणी येथील त्यांच्या राहत्या निवासस्थानी दुःखद निधन झाले.ते स्वामी भक्त म्हणून प्रचलित होते. 2017/18सालपासून त्यांनी ज्ञानदीप संस्था वायंगणीचे अध्यक्षपद सांभाळत वायंगणी हायस्कूल च्या उत्कर्षासाठी ते…

रिक्षा संघटनेच्या गणपतीकडे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांना आरतीचा मान

1982 साली स्थापन झालेल्या या संघटनेचे कै. श्रीधरराव नाईक होते जिल्हाध्यक्ष कणकवली ऑटो रिक्षा चालक-मालक सार्वजनिक कला क्रीडा मंडळ कणकवली या मंडळाची स्थापना सन 1982 सालात करण्यात आली. त्याकाळी कै.श्रीधरराव नाईक हे रिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष होते तर कै.राजेंद्र रावराणे हे…

भारतीय कृषी विमा कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस कृषी आयुक्तालयाकडे करा

पालकमंत्री नितेश राणे पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना आंबिया बहार सन २०२४-२५ अंतर्गत कृषी विभागाकडून सातत्याने पत्रव्यवहार करून देखील भारतीय कृषी विमा कंपनीने नुकसान भरपाईचा तपशील तसेच क्षेत्रीय तपासणीचा सविस्तर तपशील उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे भारतीय कृषी विमा…

युवा महोत्सवात एसआरएम कॉलेजच्या श्रुतिका मोर्येला सुवर्णपदक

श्रुती सावंतला गायनात कांस्यपदक मुंबई विद्यापीठ आयोजित युवा महोत्सवाच्या विद्यापीठ फेरीत संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.द्वितीय वर्ष कला वर्गातील कु. श्रुतिका मोर्ये हिने तालवाद्य या प्रकारात सर्वोत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला असून तिला सुवर्ण…

गोवा बनावटीची दारू बाळगल्याप्रकरणी एका वर गुन्हा दाखल

कुडाळ पोलिसांची कारवाई ; ९०,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त विक्री करण्याच्या उद्देशाने गैर कायदा बिगर परवाना गोवा बनावटीची दारू बाळविल्या प्रकरणी बिबवणे नाईक वाडी येथील संतोष देऊलकर (वय 35) याचे वर कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत दारू…

कुडाळ पोलिसांची अवैध पानमसाला, सुगंधीत तंबाखूवर कारवाई

तिघांवर गुन्हा दाखल तर १० लाख ७८ हजाराचा मुद्देमाल ताब्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या पान मसाला सुगंधी तंबाखू यांची बेळगाव ते कुडाळ अशी वाहतूक करणाऱ्या ट्रकचा कुडाळ पोलिसांनी गुरुवारी पहाटे पाठलाग करीत त्या ट्रकसह सुगंधित तंबाखूचा माल मिळून सुमारे १०…

error: Content is protected !!