नांदगाव येथील आज कला महोत्सवला कलाकारांचा उस्फुर्त प्रतिसाद

किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट ने केले होते आयोजन कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने नांदगाव आज पहिल्या श्रावण सोमवार निमित्त आयोजित केलेल्या कला महोत्सव ला कलाकारांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. भजनी बुवा, मूर्तिकार, नाट्य कलाकार यांनी सहभागी होत…

चिंदर कुंभारवाडी शाळेत बरसल्या स्वर धारा

भक्ती गीत गायन स्पर्धेत गार्गी मुणगेकर प्रथमआचरा–अर्जुन बापर्डेकरजिल्हा परिषद शाळा चिदर कुंभारवाडी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक जानेवारी 2025 पासून प्रत्येक महिन्याला एक याप्रमाणे विविध उपक्रमांचे आयोजन करत आहे. जुलै महिन्यात विद्यार्थ्यांसाठी भक्ती गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या…

पालकमंत्री असूनही भाजपचे कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात ही राणेंची निष्क्रियता

युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा टोला भाजपा जिल्हाध्यक्षांनी पालकमंत्र्यांना जाब विचारायला हवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून नितेश राणे हे निष्क्रिय ठरले भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावरून स्पष्ट झाले आहे. पालकमंत्री जिल्ह्याचा विकास करू शकत नाहीत व…

कनक नगर येथील मालती वर्दम यांचे निधन

शहरातील कनकनगर येथील मालती गुरुदास वर्दम (९२) यांचे रविवारी रात्री अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. सोमवारी येथील मराठा मंडळ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने…

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा येथे “कांदळवन संवर्धन आणि जनजागृती कार्यक्रम संपन्न

आंतरराष्ट्रीय कांदळ वन परिसंस्था संवर्धन दिनाचे” औचित्यआचरा-अर्जुन बापर्डेकरआंतरराष्ट्रीय कांदळ वन परिसंस्था संवर्धन दिनाचे” औचित्य साधून विभागिय वनाधिकारी कांदळवन दक्षिण कोकण, मा. सहाय्यक वनसंरक्षक कांदळवन दक्षिण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली कांदळवन कक्ष मालवण व कांदळवन प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूल…

विजयराव नाईक फार्मसी कॉलेज चा दीक्षांत समारंभ उत्साहात

66 विद्यार्थ्यांना औषध निर्माता ही पदवी प्रमाणपत्र प्रदान युवक कल्याण संघ संचलित विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी चा दुसरा दीक्षांत समारंभ महाविद्यालयामध्ये शनिवार २६ जुलै २०२५ रोजी पार पडला. हा दीक्षांत समारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्या पूर्वसूचनेनुसार…

उद्योजक पराग नलावडे यांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत केला प्रवेशआचरा-अर्जुन बापर्डेकरआचरा येथील रहिवासी आणि प्रसिद्ध नलावडे समोसाचे मालक उद्योजक माजी केंद्रप्रमुख पराग नलावडे यांनी आचरा येथे सोमवारी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांच्या सोबत दादा साहिल, संतोष…

शिवसेना आचरा विभाग प्रमुख पदी संतोष कोदे

आचरा पंचायत समिती प्रमुख पदी जयप्रकाश परुळेकरशिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आचरा येथे केल्या नवनियुक्त्या जाहिरआचरा–अर्जुन बापर्डेकरशिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आचरा येथे झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत आचरा विभागातील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. यात आचरा विभाग प्रमुख पदी संतोष…

शिवसेना पिरावाडी शाखा प्रमुख पदी श्रीकांत उर्फ बंड्या पराडकर तर युवा शाखा प्रमुख पदी प्रियदर्शन तारी

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केली निवड जाहीरआचरा-अर्जुन बापर्डेकरशिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सोमवारी आचरा येथे आचरा विभागातील शिवसेना पदाधिका-यांची नियुक्त्या जाहीर केल्या.यात आचरा पिरावाडी शिवसेना शाखा प्रमुख पदी श्रीकांत उर्फ बंड्या पराडकर तर युवा शाखा प्रमुख पदी प्रियदर्शन तारी…

आंतरराष्ट्रीय कांदळवन परिसंस्था संवर्धन दिनानिमित्त मालवण परिमंडळातील हडी येथे कांदळवन वृक्षारोपण आणि स्वच्छतामोहीम उत्साहात

आचरा-अर्जुन बापर्डेकर आंतरराष्ट्रीय कांदळवन परिसंस्था संवर्धन दिनानिमित्त मालवण परिमंडळातील हडी येथे कांदळवन वृक्षारोपण आणि स्वच्छतामोहीम उत्साहात राबवण्यात आली. कांदळवन वनविभाग महाराष्ट्र, विभागीयवन अधिकारी दक्षिण कोकण, अलिबाग, वनक्षेत्रपाल कांदळवनकक्ष, मालवण, कांदळवन प्रतिष्ठान, महाराष्ट्र आणि जीसीएफ इसीआरआयसीसी प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने या…

error: Content is protected !!