बेनामी ठेकेदाराच्या छत्रछायेखाली सर्वेश दळवी यांचे काम

युवा सेना शाखाप्रमुख विजय गावकर यांचा टोला भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी सर्वेश दळवी यांचे अस्तित्व बेनामी ठेकेदाराच्या छत्राखाली आहे. बेनामी ठेकेदाराने त्यांचाच वडिलांचे राजकीय अस्तित्व संपवले. उत्तम लोके यांचा वर टीका करताना आपली राजकीय आणि ठेकदारी पातळी तालुक्यामध्ये सर्व स्त्रुत…








