सीबीएसई नॅशनल क्रिकेट स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विहानची निवड

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचा इयत्ता ९ वीचा विद्यार्थी विहान सौरभ लड्डा याने साउथ झोन क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करत सीबीएसई नॅशनल क्रिकेट स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त करत कांस्य पदक पटकावले. साऊथ झोन अंतर्गत महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ व आंध्र प्रदेश या…








