श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर येथे१५ ऑक्टोबर रोजी ग्रंथप्रदर्शन

श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचराने दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ठीक १०.३० वा. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून नवीन खरेदी पुस्तकांचे ग्रंथप्रदर्शन तसेच ‘वाचन आहे प्रवास सुंदर ‘ अर्थात कथामाला मालवण शाखा व ऍड. सायली आचरेकर पुरस्कृत चोखंदळ…

मोकाट गुरांचा तातडीने बंदोबस्त करा

ग्रामस्थांनी वेधले निवेदनाद्वारे ग्रामपंचायतचे लक्ष मोकाट गुरांमुळे ग्रामस्थांना वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.यात अपघात होऊन वाहन चालकांना गंभीर दुखापतीला सामोरं जावे लागत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे ग्रामपंचायत चे लक्ष वेधले आहे.याबाबत आठदिवसात ठोस उपाययोजना न झाल्यास…

सोनवडे-घोटगे घाटमार्गाची आयआयटी संस्थेकडून तांत्रिक तपासणी

अहवाल आल्‍यानंतरच पुढील कार्यवाही एप्रिल महिन्यानंतरच थेट काम सुरू होण्याची शक्‍यता सोनवडे-घोटगे या प्रस्तावित घाटमार्गाच्या नव्या अलायमेंटची (मार्ग आणखी) पाहणी नुकतीच आयआयटी मुंबईच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या समितीने केली. या समितीच्या अहवालनंतर केंद्रीय वन्य जीव समिती आपला अहवाल सादर करणार आहे.…

राजन तेली यांचे कुडाळ मध्ये स्वागत

माजी आमदार राजन तेली याना सोबत घेऊन काम करण्याची गरज आहे. असे मत आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केले. राजन तेली यांचे आज शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन झाले. सावंतवाडीतील स्वागत स्वीकारल्यानंतर त्यांनी आज कुडाळ येथील महायुतीच्या कार्यालयाला भेट…

व्हिक्टर डॉन्टस लॉ कॉलेजमध्ये मानसिक आरोग्य दिन साजरा

दिवाणी न्यायालय, तालुका विधिसेवा समिती आणि वकील संघटनेचे आयोजन कुडाळ : येथील दिवाणी न्यायालय, कुडाळ तथा तालुका विधी सेवा समिती कुडाळ व वकील संघटना कुडाळ यांच्या सयुक्त विदयमाने व्हीक्टर डॉन्टस लॉ कॉलेज कुडाळ येथे जागतीक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने एका…

कुडाळ मध्ये ‘आम्ही आत्मनिर्भर’ महोत्सवाचा शुभारंभ

नर्मदाआई संस्थेच्या वतीने आयोजन १२ ऑक्टोबरला होणार सांगता दीपावलीचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वतः व्यवसाय करणाऱ्या आत्मनिर्भर उद्योजकांना एका छताखाली एकत्र करुन त्यांच्या व्यवसायाला आणखी बळ देण्यासाठी नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या वतीने कुडाळच्या महालक्ष्मी हॉल मध्ये ‘आम्ही आत्मनिर्भर’ महोत्सवाच…

घोडावत विद्यापीठात ‘स्टार बीझ बजार’ महोत्सवाचे आयोजन

अतिग्रे: संजय घोडावत विद्यापीठातील वाणिज्य विभागातर्फे 11 ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांना व्यापार व उद्योगाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे यासाठी स्टार बीझ बाजार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.संजय घोडावत ग्लोबल एज्युकेशन आणि विपणन यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव होत असून यासाठी धरती बीज…

मालवण महसूल सेवक संघटना नागपूर येथील आंदोलनात सहभागी

महाराष्ट राज्य महसूल सेवक संघटना यांच्याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्हा महसूल सेवक संघटना आणि मालवण तालुका महसूल सेवक संघटना यांनी राज्यव्यापी कामबंद आंदोलन दिनांक 12 सप्टेंबर 2025 पासून सुरु केले आहे.यात मालवण तालुका महसूल सेवक संघटना अध्यक्ष समीर गुरव आपल्या तालुक्यातील 35…

रोटरी क्लब ऑफ खारेपाटणचे रोटरियन व खारेपाटण हायस्कूल शिक्षिका शर्मिन काझी यांचेकडून वाढदिवसानिमित प्रशालेला ब्लूटूथ स्पीकर भेट

रोटरी क्लब ऑफ खारेपाटण, या संस्थेमार्फत पंचक्रोशी मध्ये विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून रोटरी क्लब ऑफ खारेपाटणचे रोटरियन व खारेपाटण हायस्कूल प्राथमिक विभागातील शिक्षिका श्रीमती शर्मिन काझी यांजकडून वाढदिवसानिमित्त प्रशालेला ब्लूटूथ स्पीकर भेट स्वरूपात देण्यात…

शिरोडा येथील समुद्रात बुडालेल्यांच्या कुटुंबियांना प्रशासनाकडून तातडीची सेवा मिळालीच नाही

पिंगुळी येथील मणियार कुटूंबियांनी वैभव नाईक यांच्याकडे मांडली कैफियत आपत्ती काळात प्रशासनाच्या कुचकामी ठरत असलेल्या यंत्रणेवर आवाज उठविण्याची वैभव नाईक यांची ग्वाही मणियार कुटुंबियांचे वैभव नाईक यांनी केले सांत्वन

error: Content is protected !!