झाराप जीवदानच्या आकर्षक शुभेच्छा पत्राना दिवाळीत मोठी मागणी

झाराप जीवदान विशेष शाळा मतिमंद मुलांच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या या संस्थेच्या मुलांनी खास दिवाळीसाठी आकर्षक शुभेच्छापत्रे तयार केली आहेत. परिसरातून यांना मोठी मागणी आहे.तिमिरातून तेजाकडे नेणाऱ्या दीपोत्सवात जीवदान शाळेच्या मुलांनी मेहनतीने आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दिवाळीसाठी लागणारी शुभेच्छापत्रे, आकाश…

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांचे दिवाळीभेट वस्तू प्रदर्शन

कुडाळ दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या विविध विभागातील विद्यार्थ्यांतर्फे दिवाळी गृहपयोगी वस्तू व खाद्य पदार्थ यांचे नुकतंच प्रदर्शन भरवण्यात आले.संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, संस्था सीईओ अमृता गाळवणकर, सेंट्रल स्कूलच्या प्राचार्या चैताली बांदेकर, नर्सिंग कॉलेज च्या प्राचार्य…

दोडामार्ग येथील मांस वाहतूक करणाऱ्या कार जळीत प्रकरणी तिघांना जामीन

संशयीतांच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद दोडामार्ग पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या वीजघर चेकपोस्ट येथे पोलीस कर्मचारी परशुराम सावंत हे बकरा सदृश्य असलेले मांस वाहतूक करणारी स्विफ्ट कार घेऊन पोलीस स्टेशन येथे जात होते. यावेळी सदर गाडी अडवून ५० ते…

माणसाने नेहमी शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये असले पाहिजे – वीरसिंह वसावे

बॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये बहिस्थ बी.एस्सी. शिक्षणक्रमाचा शुभारंभ माणसाने नेहमी नवनवीन ज्ञान शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये असले पाहिजे. मग ते इतरांच्या अनुभवातून असो किंवा स्वाभिमातून असो. वाचनातून असो किंवा शिक्षकांच्या शिकवण्यातून असो. आपण नेहमी शिकत राहिले पाहिजे. शिकण्यातून सतत ज्ञान मिळत…

शिवउद्योग संघटना कोकणी महोत्सव 2025 चे शानदार उद्घाटन

कोकणातील खाद्यसंस्कृती आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन स्टॉल्सना बचतगटांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच ‘शिवउद्योग संघटना कोकणी महोत्सव २०२५’ या भव्य उपक्रमाचे शानदार उद्घाटन गुरुवारी सिंधुदुर्ग राजा मैदानावर झाले. कोकणातील खाद्यसंस्कृती आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित…

पणदूर ओव्हरब्रिजवरील अपघातात पाच जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर पणदूर ओव्हरब्रिज येथे आज सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास झालेल्या कारच्या भीषण अपघातात कारमधील पाच प्रवाशी जखमी झाले असून, कारचे मोठे नुकसान झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हि कार कणकवलीच्या दिशेने जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला. अपघातानंतर…

आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी केंद्रामध्ये हिंदी भाषा पंधरवडा साजरा

निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मोहन कावळे आणि सौ. शिल्पा निगुडकर स्पर्धेत प्रथम आकाशवाणीच्या वतीने अलीकडेच १४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत हिंदी भाषा पंडरवड्याचे आयोजन करण्यात आले होते. आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी केंद्रामध्ये सुद्धा विविध उपक्रम राबवून हा हिंदी भाषा…

वाघ सावंत टेंब येथील धोकादायक वीज खांब बदलला

नगरसेवक मंदार शिरसाट यांचा पुढाकार शहरातील वाघ सावंत टेंब येथे धोकादायक लोखंडी गंजलेला लाईट पोल नगरसेवक मंदार शिरसाठ यांच्या माध्यमातून तात्काळ बदलून काँक्रीट पोल बसवण्यात आला. कुडाळ वाघ सावंत येथील धोकादायक पोल असल्यांची माहिती तेथील नागरिक यांनी मंदार शिरसाट यांना…

ठाकरे शिवसेनेचे कणकवली शहरातील बॅनर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत

“संदेश परिवर्तनाचा घरोघरी पोहोचवू” हे संदेश पारकर यांच्या उमेदवारी चे संकेत? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या राजकीय परिवर्तनाच्या अनुषंगाने बॅनर चर्चेत कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, नुकतेच कणकवली नगरपंचायतच्या प्रभाग निहाय नगरसेवक पदाकरिता आरक्षण सोडत जाहीर झाली. शिवसेना ठाकरे…

जिल्हयातील ३.६० लाख वीज ग्राहकांवरचा अमानुष अन्याय थांबवा

वीज ग्राहक संघटनेची महावितरणकडे मागणी स्मार्ट मित्र बसविण्यास तीव्र विरोध स्मार्ट मीटर विरोधातील वीज ग्राहकांचा रोष आता वाढू लागला आहे. ग्राहकांच्या संमतीशिवाय हे स्मार्ट मीटर घरोघरी बसविले जात आहेत. या मीटरमुळे वीजबिलात दुपटीने आणि तिपटीने वाढ होऊन ग्राहक हैराण झाला…

error: Content is protected !!