खारेपाटण हायस्कूल राज्यात प्रथम

राज्यस्तरीय कलाउत्सव स्पर्धेमध्ये खारेपाटण हायस्कूलचे नेत्रदीपक यश… राष्ट्रीय स्तरावर निवड… राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ( एससीईआरटी )महाराष्ट्र, पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कलाउत्सव २०२५ या स्पर्धेमध्ये शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय, खारेपाटण या विद्यालयातील विद्यार्थ्यांचा समुह वाद्य वादन या…








