येत्या निवडणुकांमध्ये कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या मागे ठाम उभे राहणार!

ठाकरे शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांची माहिती जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्याकडून देखील कार्यकर्त्यांना कानमंत्र कणकवली विधानसभेतील जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत ची आढावा बैठक आज कणकवली विजय भवन येथे संपन्न झाली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा…

खारेपाटण किल्यावर भव्य मशाल महोत्सव साजरा

१०१ मशालीच्या तेजोमय प्रकाशाने उजळून निघाला खारेपाटण किल्ला “दिवाळीचा एक दिवा माझ्या राजाच्या चरणी ” उपक्रमांतर्गत भव्य सोहळा संपन्न दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शनिवार दि. २५ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ७.०० वाजता दिवाळीचा एक दिवा माझ्या राजांचरणी या उपक्रमांतर्गत किल्ले संवर्धन…

बचत गटाच्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देणार!

पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन वैभववाडी येथे महिला मेळावा संपन्न : मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती

उभादांडा येथील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पालकमंत्र्यांच्या कामाने प्रभावित होऊन प्रवेश सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी वेंगुर्ला भाजपा कार्यालयाला भेट दिली. येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंबंधात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला व निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी राणे यांच्या उपस्थितीत उभादांडा येथील शेकडो शिवसेना…

कोळपे जि.प.मतदार संघातील शेकडो ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड कोळपे जिल्हा परिषद मतदार संघातील हेत गावातील ठाकरे शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश करून सामील झाले. या कार्यकर्त्यांनी आज कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी मत्स्यव्यवसाय व बंदरे…

चक्क विद्यार्थ्यांचीच निघाली मिरवणूक …!!

रायफल स्पर्धेत दिल्ली येथे मिळवलं सुवर्णपदक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत चांगली कामगिरी करत महाराष्ट्राचं नाव उज्वल केलं आहे. देवगडच्या सुशांत धुरी यांनी दिल्ली येथे झालेल्या रायफल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल आहे. या विद्यार्थ्यांची चक्क ग्रामस्थ आणि शाळा प्रशासनाने मिरवणूक…

वैभववाडी-कोकिसरे, गडमठ, लोरे नं.२, नापणे येथील ठाकरे शिवसेनेचे शेकडो पदाधिकारी,कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशामुळे वैभववाडीत ठाकरे सेना भुईसपाट मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रवेशाचा धडाका सुरू वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे बांधवाडी, गडमठ, लोरे नं.२, नापणे परिसरातील ठाकरे शिवसेना पक्षाचे असंख्य पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत…

पिंगुळी – शेटकरवाडी येथील गड-किल्ले बनविणे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

तालुक्यातील पिंगुळी शेटकरवाडी येथील किल्ले गड बनवण्याच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चिमुकल्या बालकलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्र राज्यातील बनवलेले गड, किल्ले हे लक्षवेधी ठरले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या गड किल्ले स्पर्धेत १७ जणांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवला.    श्री देव महापुरुष वाचनालय…

आचरा कोळंब,मालवण मंडळातील शेतकरी पीक विम्यापासून वंचित भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी वेधले पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष

मालवण तालुक्यातील स्वयंचलित हवामान केंद्र समुद्रापासून जवळ असल्यामुळे आचरा कोळंब मालवण या ग्रामीण मंडळातील हवामान बदल या केंद्रात नोंदले जात नसल्यामुळे संबंधित मंडळातील शेतकरी पिक विम्यापासून गेली दोन वर्ष वंचित राहत असल्याबाबत भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी निवेदनाद्वारे पालकमंत्री…

विजेच्या लपंडावाने संतप्त आचरा वासियांची विजवितरणवर धडक सहाय्यक अभियंताना धरले धारेवर

ऐन भाऊबीजेलाच गुल झालेल्या विजेचा लपंडाव संपतासंपत नसल्याने संतप्त आचरा वासिय आणि व्यापारी वर्गाने शनिवारी सकाळी आचरा सबस्टेशन वीज वितरण कार्यालयावर धडक देत उपस्थित सहाय्यक वीज अभियंता सौरभ वर्मा यांना धारेवर धरले.यावेळी सरपंच जेराॅन फर्नांडिस यांनी विद्यूत मंडळाने कारभार न…

error: Content is protected !!