निवडणुका फॅमिली स्तरावर नाही तर पक्षीय स्तरावर – आम. निलेश राणे

निवडणूका हा विषय फॅमिली स्तरावरचा नसतो तर पक्षीय स्तरावरचा असतो. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस सगळेच स्वतंत्र निवडणूका लढताहेत. आम्ही दोघेच बंधू लढतोय का, नाही ना. त्यामुळे कोणाविरुद्ध कोण नाहीय. प्रत्येक जण आपापल्या पक्षासाठी झटत आहे. मी विरूद्ध कोण असं कुठेच…

गणेश घाट सुशोभीकरणाचे पूर्ण श्रेय्य माजी खासदार विनायक राऊत आणि माजी आमदार वैभव नाईक यांचेच

मंदार शिरसाट यांचा प्रसिद्धी पत्रकाद्वारे दावा शहरातील भंगसाळ नदी येथील गणेश घाट सुशोभीकरणाचे संपूर्ण श्रेय माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक यांचेच असा दावा कुडाळचे माजी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मंदार शिरसाट…

चिंदर अपराजवाडी येथे 2 नोव्हेंबर रोजी हरीनाम सप्ताह

चिंदर अपराजवाडी येथील ब्राह्मण देव मंदिर येथे रविवार २ नोव्हेंबर रोजी हरीनाम सप्ताह होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहा दिवशी सकाळी ९ वाजता घट स्थापना करुन सप्ताहाला सुरूवात होणार आहे. दुसऱ्या दिवशी ३ नोव्हेंबर सकाळी १०…

सौ. मानसी सरजोशी यांची भाजपा महिला मोर्चा आचरा विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आचरा विभागीय अध्यक्षपदी मानसी यशवंत (मंदार) सरजोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मानसी सरजोशी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे, आपण सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या…

कणकवली नगरपंचायत च्या मतदार यादीवरील 1020 सूचना व हरकतींवर सुनावणी पूर्ण

उद्या प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार कणकवली नगरपंचायत च्या स्थापनेपासून बहुदा पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर हरकतींचा डोंगर दुबार मतदारांबाबत प्राप्त तक्रारीवर काय निर्णय घेणार त्याकडे लक्ष कणकवली नगरपंचायत निवडणुकी करिता प्रारूप मतदार यादीवर असलेल्या सूचना व हरकती वरील…

२१ व्या शतकातील कुडाळ शहर बनवू – आमदार निलेश राणे

गणेश घाट सुशोभिकरण आणि कचरा प्रकल्प कामाचा शुभारंभ कचरा प्रकल्पाला एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांचा विरोध आमदार निलेश राणे यांनी चांगल्या प्रकल्पाची दिली ग्वाही कुडाळ शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विविध योजनांसाठी कोट्यावधी रुपये आले आहेत. या योजनेच्या माध्यमातून होणारी विकास कामे ही शहराच्या…

दक्षिण आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राच्या पूर्वा हितेश सावंत हिने पटकावले रौप्य पदक

भारताच्या आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा माजी आमदार वैभव नाईक यांनी केले अभिनंदन

डॉ. रेड्डी खून प्रकरणातील तीन संशयीतांना कणकवलीत आणले

अजून एक संशयित बेंगळूर येथे पोलिसांच्या ताब्यात सिंधुदुर्ग पोलिसांकडून गुन्ह्याची माहिती उघड करण्यास नकार कणकवली तालुक्यातील साळीस्ते येथे वार करून खून केलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटल्यावर बेंगळुर येथील डॉ. श्रीनिवास रेड्डी यांचा तो मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. स्थानिक गुन्हा…

कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय!

आकारीपड प्रश्न अखेर सुटला शासनाकडून जीआर जारी निलेश राणे यांच्या प्रयत्नांना यश कुडाळ तालुक्यातील माणगाव खोरे विभागातील 28 गावांमधील हजारो हेक्टर आकारीपड जमिनीचा ताबा अनेक वर्षांपूर्वी शासनाने घेतला होता, ती जमीन आता पुन्हा स्थानिक शेतकऱ्यांना परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला…

देवगड जामसंडे नगरपंचायत च्या प्रारूप विकास आराखड्याबाबत हरकती करीता मुदतवाढ द्या!

माजी आमदार राजन तेली यांची नगर विकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या प्रारूप विकास आराखड्याबाबत स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर हरकती आणि सूचना प्राप्त होत आहेत. आराखड्‌याचा नकाशा सर्वसामान्य नागरिकांना समजण्यासाठी क्लिष्ट असून, त्यात नमूद सर्वे क्रमांक,…

error: Content is protected !!