कणकवली शहरात 1 हजार हून अधिक दुबार मतदार

मुख्याधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर तहसीलदारांकडे तक्रार वर्ग “त्या” मतदारांना दोन पैकी एकाच ठिकाणी करता येणार मतदान युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची माहिती बोगस मतदानावरच कणकवलीचा नगराध्यक्ष ठरतो काय? युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा सवाल काही दिवसापूर्वी कणकवली शहरात व ग्रामीण भागात…

मालवण पोलिसांच्या ‘रन फॉर युनिटी’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

सरदार पटेलांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजन; पोलीस, विविध संस्था, नागरिकांचा सहभाग राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधत आज पोलीस दलाच्या वतीने ‘रन फॉर युनिटी’ एकता दौड आयोजित करण्यात आली होती.…

गोवा बनावटीची दारू तिलारी घाटमाथ्यावर नेत असताना कारवाई

४२ लाख १२ हजार ८८० रुपयाचा मुद्देमाल जप्त गोवा बनावटीची दारू तिलारी घाट माथ्यावर नेत असताना चंदगड पोलिसांनी कारवाई केली. यात एकूण ४२ लाख १२ हजार ८८० रुपयाचा मुद्देमाल जप्त करत मोठी कारवाई केली आहे.गुरुवारी चंदगड पोलीस निरीक्षक विश्वास पाटील…

पणदूर येथील युवक पाच महिन्यापासून बेपत्ता

कुडाळ तालुक्यातील पणदूर येथून २४ वर्षीय युवक बेपत्ता झाला आहे. पाच महिन्यापासून तो घरी न आल्याने त्याच्या आईने कुडाळ पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सुनील संभाजी जाधव असे त्याचे नाव आहे.याबाबत पोईसानी दिलेल्या माहिती नुसार, सुनील संभाजी जाधव (२४) राहणार…

कुडाळ न. पं. च्या विविध प्रकल्पांचे आमदार निलेश राणे यांच्यासमोर सादरीकरण

प्रकल्पांना निधी देणार – आमदार निलेश राणे कुडाळ शहराच्या विकासाच्या महत्त्वाच्या टप्प्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा देण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी पुढाकार घेतला असून नगरपंचायतीच्या नूतन इमारतीसह कचरा प्रकल्प, नळ पाणी योजना यांच्या प्रकल्पांचे सादरीकरण त्यांनी पाहिले आणि या प्रकल्पांसाठी आवश्यक…

नगरसेवक सांभाळता येत नाहीत त्यांनी विकासाच्या बाता करू नयेत !

नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांचा उबाठा नगरसेवक मंदार शिरसाट यांना टोला गेल्या तीन वर्षांमध्ये तुमच्याजवळ सर्व सत्तास्थाने होती, तरीसुद्धा तुम्ही कुडाळमध्ये एकही प्रकल्प सुरू करू शकला नाहीत. यामध्ये तुमचे अपयश दडलेले आहे अशी टीका, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी उबाठा शिवसेनेचे मंदार…

जेष्ठ रंगकर्मी रघूनाथ कदम यांच्या शोकसभेचे कणकवलीत 1 नोव्हेंबर रोजी आयोजन

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान या ठिकाणी होणार शोकसभा वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली च्या वतीने जेष्ठ रंगकर्मी रघूनाथ कदम यांच्या शोकसभेचेशनिवारी दिनांक ०१ नोव्हेंबर २०२५ रोजी ठिक ५:०० संस्थेच्या नाटय घरात करण्यात आले आहे.गेली ४५वर्षे नाट्य क्षेत्रात काम करीत असलेले…

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत प्रज्योती जाधव हिने पटकावले सुवर्ण पदक

प्रणव कुडाळकर याने पटकावले कास्य पदक रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे झालेल्या ३५ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर क्युरोगी आणि ११ व्या पूमसे तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेत मास्टर स्पोर्ट्स तायक्वांदो अकॅडमीची प्रज्योती जाधव हिने सुवर्ण पदक पटकावले आहे. तसेच प्रणव कुडाळकर याने कास्य…

आचरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी वीज अधिकाऱ्यांना तीन तास धरले रोखून

मागण्या मान्य केल्याचे लेखी पत्रानंतर आंदोलन स्थगित आचरा, चिंदर, वायंगणी, तोंडवळी ग्रामस्थ झाले होते सहभागी ऐन दिवाळीपासून आचरा सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या भागात सातत्याने विजेचा लपंडावं चालू असल्याने संतप्त ग्रामस्थांनी वीज वितरणला धडक देण्याचा इशारा दिला होता. गुरुवारी सकाळी आचरा पंचक्रोशीतील…

निती आयोगाच्या भेटीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकास प्रवासाला राष्ट्रीय पातळीवर मिळणार नवा आयाम – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्हा देशासाठी आदर्श ठरणार नीती आयोग करणार AI मॉडेलचा सखोल अभ्यास ‘साक्षरतेपासून स्मार्ट जिल्ह्यापर्यंत’- सिंधुदुर्गचा प्रेरणादायी प्रवास देशभरात केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्याने प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालीचा प्रभावी वापर सुरू केला असून, या मॉडेलचा सखोल अभ्यास करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाशी निगडित…

error: Content is protected !!