आचरा वरचीवाडी बालगोपाळ मंडळ पंपशेड उद्घाटन संपन्न

आचरा वरचीवाडी ग्रामपंचायत सदस्य पंकज आचरेकर यांच्या फंडातून बांधण्यात आलेल्या पंपशेडचे उद्घाटन देवस्थान सचिव व ग्रामपंचायत उपसरपंच संतोष मिराशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच जेरॉन फर्नांडिस, सदस्य मुजफ्फर मुजावर, चंदू कदम, पंकज आचरेकर, किशोरी आचरेकर, व्यापारी संघठनेचे जयप्रकाश परुळेकर,…








