एमआयडीसी असोसिएशन करणार ८ ला उद्योग मंत्र्यांचा सत्कार

एमआयडीसी साठी मंत्री उदय सामंत यांनी दिले ४० कोटी कुडाळ : कुडाळ एमआयडीसीच्या विकासात राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे गेल्या तीन वर्षांत मोठे सहकार्य मिळाले आहे. रस्ते, पाणी व वीज अशा मुलभूत सुविधांसाठी त्यांनी ४० कोटी रूपये उपलब्ध करून…








