वर्षानुवर्षे भूखंड अडविणाऱ्याना कारणे दाखवा नोटिस द्या – मंत्री उदय सामंत

कुडाळ एमआयडीसी असोसिएशनच्या वतीने उद्योग मंत्र्यांचा सत्कार आडाळी एमआयडीसीमध्ये ३४ हेक्टर गायब : कुडाळ एमआयडीसी मधील ज्यांचे भूखंड वर्षानुवर्षे पडून आहेत तिथे कोणताही उद्योग उभारला नाही त्या भूखंड धारकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले…








