खडी वाहतूक प्रकरणी डंपर मालकाला केलेल्या दंडाची रक्कम परत करण्याचे आदेश

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने दिले आदेश क्रशरमध्ये प्रोसेस केलेली खडी (गिट्टी) वाहतूक करताना ती विनापरवाना नेत असल्याप्रकरणी तत्कालीन मालवण तहसिलदारांनी डंपर मालक संजय साळसकर यांना १ लाख ३० हजार ४८० रुपये दंड केला. सदरचा दंड तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी अपिलात कायम केल्याने…








